लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली? - Marathi News | Air India Plane Crash: "I was sleeping, suddenly there was a loud explosion, when I opened my eyes..."; How did aishwarya toshniwal of Akola survive? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी झोपले होते, अचानक मोठा स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?

ऐश्वर्या तोष्णीवाल अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये अँकोपॅथोलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. ...

"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत! - Marathi News | "Aadmi Khilona Hai" is the last status; Anju Sharma from Haryana met an unfortunate end in the Ahmedabad plane crash! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!

लंडनला आपल्या मुलीला भेटायला जाण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. या हृदयद्रावक घटनेमुळे अंजू यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...

जूनअखेरला लंडनला जाणार होतो; तिकीटही काढले, अपघाताच्या भीतीने प्रवास केला रद्द - Marathi News | Was going to London at the end of June bought a ticket canceled the trip due to fear of an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जूनअखेरला लंडनला जाणार होतो; तिकीटही काढले, अपघाताच्या भीतीने प्रवास केला रद्द

अपघाताचे भयानक चित्र डोळ्यांसमोर वारंवार येत असल्याने पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे प्रवाशांनी सांगितले आहे ...

१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले - Marathi News | Air India Plane Crash: Married on June 10th, husband Bhavik Maheshwari dies 2 days later; She loses everything in plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

१० जून रोजी या कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाच्या २ दिवसांनीच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे ...

अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..! तो फोन ठरला शेवटचा; पुण्याच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू - Marathi News | Ammi I am going to London take care of yourself That phone call turned out to be the last Pune Irfan shaikh dies in a plane crash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..! तो फोन ठरला शेवटचा; पुण्याच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू

ईददिवशीच आम्ही भेटलो, गप्पा मारल्या, सोबत जेवणही केले, ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली, त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ...

PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत' - Marathi News | PM Modi got emotional, said, 'My heart is not ready to accept that Vijaybhai is not with us' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की...'

PM Modi Vijay Rupani News: एअर इंडियाच्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. विजय रुपाणींबद्दल बोलताना मोदी भावूक झाले.  ...

विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार - Marathi News | Airlines will suffer a setback Government will take a big decision regarding 'Boeing Dreamliner 787' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर, केंद्र सरकार बोईंग ड्रीमलायनर 787-8 ची उड्डाणे थांबवण्याचा विचार करत आहे. ...

Pune Accident: रस्त्यावरून थेट फुटपाथवर घुसली; झाड व कारच्या मध्ये चेंबून २१ वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | Pune Accident: 21-year-old girl dies after being crushed between a tree and a car after going straight from the road onto the pavement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरून थेट फुटपाथवर घुसली; झाड व कारच्या मध्ये चेंबून २१ वर्षीय मुलीचा मृत्यू

कार चालक हा मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसून नारळाचे झाड तोडून पायी चालत येणाऱ्या मुलीस धडकला ...