लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभय बंग

अभय बंग

Abhay bang, Latest Marathi News

डाॅ. अभय बंग यांना काझिरंगा विद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट - Marathi News | honorary doctorate from kaziranga University to dr abhay bang | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डाॅ. अभय बंग यांना काझिरंगा विद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट

दीक्षांत समारंभात डॉ. बंग यांना आसामचे मुख्यमंत्री डाॅ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या हस्ते पदवीने सन्मानित करण्यात आले. ...

ज्ञान पैशांसाठी विकणे हा मूर्खपणा, डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन - Marathi News | Selling knowledge for money is foolish says Dr. Abhay Bang | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्ञान पैशांसाठी विकणे हा मूर्खपणा, डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन

कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार शानदार समारंभात शाहू छत्रपती यांच्या हस्ते डॉ. अभय बंग यांना प्रदान ...

वंचितांसाठी कार्य हाच राजर्षी शाहू महाराजांसाेबत जुळलेला धागा, अभय बंग यांची भावना  - Marathi News | Working for the underprivileged is the common thread of Rajarshi Shahu Maharaj says Abhay Bang | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वंचितांसाठी कार्य हाच राजर्षी शाहू महाराजांसाेबत जुळलेला धागा, अभय बंग यांची भावना 

कोल्हापूरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक डॉ. अभय व राणी बंग यांना आज सोमवारी प्रदान करण्यात येत आहे.  ...

Kolhapur News: डॉ. अभय बंग, राणी बंग यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा  - Marathi News | Rajarshi Shahu Award announced to Dr. Abhay Bang, Rani Bang | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: डॉ. अभय बंग, राणी बंग यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा 

डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी बालमृत्यू, वैद्यकीय क्षेत्रांतील समाजसेवा, दारूबंदी चळवळ, आदिवासी समाजासाठी मोठे कार्य केले ...

यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग  - Marathi News | What robots cannot do now has to be taught - Dr. Abhay Bang | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग 

‘दंडकारण्य’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता ...

शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करणारी; डॉ. अभय बंग यांचे शैक्षणिक धोरणावर आसूड - Marathi News | education system that stifles children; Dr. Abhay Bang's Asud on Education Policy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करणारी; डॉ. अभय बंग यांचे शैक्षणिक धोरणावर आसूड

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते. ...

दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा कब्जा - डॉ. अभय बंग  - Marathi News | Dr. Abhay Bang criticizes maharashtra politics and elections over alcohol at akhil bharatiya marathi sahitya sammelan wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा कब्जा - डॉ. अभय बंग 

प्रगट मुलाखतीत घातला विविध मुद्द्यांवर हात ...

डॉ. राणी बंग नागपुरातील रुग्णालयात दाखल; प्रकृतीत सुधार - Marathi News | Dr. Rani Bang admitted to Nagpur hospital; Improvement in health | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. राणी बंग नागपुरातील रुग्णालयात दाखल; प्रकृतीत सुधार

Nagpur News ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांना शुक्रवारी नागपूरच्या सीम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...