lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आझाद मैदान

आझाद मैदान, मराठी बातम्या

Aazad maidan, Latest Marathi News

‘कोळी आमची आदिवासी जमात’, संविधानिक हक्कांसाठी आझाद मैदानात महाआंदोलन - Marathi News | In mumbai aadivasi koli jamat the great movement in azad maidan for constitutional rights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोळी आमची आदिवासी जमात’, संविधानिक हक्कांसाठी आझाद मैदानात महाआंदोलन

आझाद मैदानात मोठ्या संख्येने आदिवासी कोळी महिला, पुरुष मुंबईत आले आहेत.  ...

मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतंय? आशिष शेलारांचा सवाल - Marathi News | Why is the state government doing injustice to 739 youth of Maratha community? Ashish Shelar's question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतंय? आशिष शेलारांचा सवाल

Ashish Shelar : मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले 12 दिवस उपोषण करीत असून रविवारी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. ...

...तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार, शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही - विश्वास नांगरे पाटील - Marathi News | Mumbai Vishwas nangare patil comment over Farmer agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार, शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही - विश्वास नांगरे पाटील

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रातील शेतकरीही काल हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. राजभवणावर जाण्याची या शेतकरी आंदोलकांची इच्छा आहे.  ...

हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर - Marathi News | Hindu Gymkhana to Azad Maidan... Security tightens for MNS 'morcha'; riot control teams, bomb squad to be on standby | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर

दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. ...

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे २९ ला मुंबईत धरणे   - Marathi News | Dharne agitation on municipal employees in Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे २९ ला मुंबईत धरणे  

सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी २९ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा येथे करण्यात आली. ...

अखेर आझाद मैदानाने घेतला मोकळा श्वास - Marathi News | After all, breathing life by taking Azad Plains | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर आझाद मैदानाने घेतला मोकळा श्वास

शहरातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या आझाद मैदानाला भेलपुरीच्या दुकानांनी वेढले होते. खाद्य पदार्थांची चौपाटी येथे तयार झाली होती. त्यामुळे आझाद मैदानाची ओळख पुसल्या गेली होती. ...

ओबीसी योध्दा पुरस्काराच्या माध्यमातून भुजबळ करणार जोरदार शक्तीप्रदर्शन - Marathi News | Through the OBC Yudhada Award, Bhujbal will show strong power | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओबीसी योध्दा पुरस्काराच्या माध्यमातून भुजबळ करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

याच माध्यमातून छगन भुजबळ हे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...