लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

"भाजप नेत्याच्या मुलाकडे 8 कोटी सापडले अन् मनीष सिसोदियांना केलीय अटक", केजरीवालांचा भाजपवर निशाणा - Marathi News | BJP Will Give Padma Bhushan To MlA Son Over Corruption But Get Sisodia Arrested Despite Good Work Arvind Kejriwal Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप नेत्याच्या मुलाकडे 8 कोटी सापडले अन् मनीष सिसोदियांना केलीय अटक"

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, रंगेहात भाजप नेत्याच्या मुलाला पकडले, पण मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. हा मोठा अन्याय आहे. ...

Sukesh Chandrashekhar letter : "माझ्या वाढदिवशी केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन 'हे' गाणे गात होते", सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्बमध्ये दावा  - Marathi News | Sukesh Chandrasekhar Made Serious Allegations Against Kejriwal Sisodia And Satyendar Jain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या वाढदिवशी केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन 'हे' गाणे गात होते"

Sukesh Chandrashekhar letter : या पत्रात अरविंद केजरीवाल हे सर्वात मोठे घोटाळेबाज असल्याचा उल्लेख करत पैशाच्या लोभापोटी आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध तोडल्याचे सुकेश चंद्रशेखरने म्हटले आहे. ...

'मनीष सिसोदिया BJP मध्ये सामील झाले तर...' अरविंद केजरीवालांचे PM मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Arvind kejariwal slams BJP PM Modi, 'If Manish Sisodia joins BJP...' Arvind Kejriwal criticizes PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मनीष सिसोदिया BJP मध्ये सामील झाले तर...' अरविंद केजरीवालांचे PM मोदींवर टीकास्त्र

आपचे दोन मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अटकेवरुन दिल्लीचे राजकारण तापले आहे. ...

केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात रचला कट? अलका लांबा यांचे धक्कादायक ट्विट - Marathi News | arvind kejriwal hatched conspiracy against manish sisodia alka lamba gave shocking statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात रचला कट? अलका लांबा यांचे धक्कादायक ट्विट

मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर व राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

Manish Sisodia Arrest: “ED-CBI ताब्यात द्या, फक्त २ तासांत PM मोदी, अमित शाह अन् गौतम अदानींना अटक करतो” - Marathi News | give me cbi ed and will arrest pm modi amit shah and adani within 2 hours said aap mp sanjay singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ED-CBI ताब्यात द्या, फक्त २ तासांत PM मोदी, अमित शाह अन् गौतम अदानींना अटक करतो”

Manish Sisodia Arrest: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

प्रगती बघवत नाही, म्हणून मनीष शिसोदियांना अटक; आपकडून धाराशिवमध्ये निषेध - Marathi News | Manish Sisodia arrested for not seeing progress of Delhi; Protest in Dharashiv from AAP | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्रगती बघवत नाही, म्हणून मनीष शिसोदियांना अटक; आपकडून धाराशिवमध्ये निषेध

दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांना रविवारी अटक केली. ...

Manish Sisodia CBI Arrest : मनीष सिसोदिया यांना मोठा झटका! न्यायालयाने ४ मार्चपर्यंत CBI कोठडी सुनावली - Marathi News | Aam Aadmi Party delhi deputy cm Manish Sisodia 5 days cbi custody liquor allegation Sanjay Singh criticized bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांना मोठा झटका! न्यायालयाने ४ मार्चपर्यंत CBI कोठडी सुनावली

Manish Sisodia CBI Arrest Live News Update:  मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. ...

मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन - Marathi News | Aam Aadmi Party protest against the action against Manish Sisodia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. ...