आप, मराठी बातम्या FOLLOW Aap, Latest Marathi News
'मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना खोट्या खटल्यांमध्ये तुरुंगात टाकले.' ...
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे. ...
Chandigarh Mayor Election 2024: बहुमत असतानाही ८ मते बाद ठरविल्याने काँग्रेस-आम आदमी पार्टी (आप) आघाडीचा पराभव करून भाजपने चंडीगड महानगरपालिका ताब्यात घेतली आहे. महापौर, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौर या तिन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. ...
Chandigarh Mayor Elections 2024: इंडिया आघाडीपेक्षा संख्याबळ कमी असूनही भाजपाने चंदीगडमधील एका निवडणुकीत बाजी मारली. ...
अरविंद केजरीवाल यांनी इतर विरोधी पक्षांसह भाजपवर निशाणा साधला. ...
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. ...
अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...
BJP contacts AAP Mla Delhi News: भाजपाने 21 आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे. आपच्या आमदारांना तसे सांगितले जात आहे. ...