भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Aamir khan, Latest Marathi News
नव्वदच्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता आमीर खान यांचा सुपरहिट ठरलेल्या दिल चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार आहे. ...
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा आमिर खानचा चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटानंतर आमिर नेटफ्लिक्ससोबत मिळून ओशोंच्या आयुष्यावरची सीरिज घेऊन येणार, अशी बातमी आली. ...
गतवर्षी तिन्ही खानांचे हे बिग बजेट चित्रपट असे धडाधड आपटलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण अजय देवगणला मात्र याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. ...
बॉलिवूड इंडस्ट्रीत एकीकडे स्टारकिड्सच्या डेब्यूचा ‘सिलसिला’ सुरु आहे. दुसरीकडे सुपरहिट चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेंडही जोरात आहे. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
अमिताभ बच्चन व श्रीदेवी यांनी एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. श्रीदेवीसोबतच्या आठवणींना उजाळा देत अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ...
मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगनातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही थांबलेले नाहीत. पण आता हा वाद बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचलाय. ...
आमीरने आगामी प्रोजेक्ट्सची निवड काळजीपूर्वक करायचे ठरविले आहे. आता त्याच्याजवळ चार ऑफर्स असून त्यापैकी एकाची निवड केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...
अलीकडे ‘स्टारी नाईट्स 2’ या चॅट शो दरम्यान कॅटने भरभरून गप्पा मारल्या. इंडस्ट्रीतील अनेक मित्रांबद्दल ती बोलली. केवळ इतकेच नाही तर व्हिडिओ मॅसेजद्वारे कॅटरिनाचा एक खास मित्रही यावेळी दिसला. हा खास मित्र कोण तर आमिर खान. ...