Aadhaar Card Mobile No Update: तुम्ही आता घरबसल्या तुमच्या आधारकार्डवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलू शकता. सरकारने नवीन आधार अॅपमध्ये ही सुविधा दिली आहे. ...
1 January 2026 Rules Change: दर महिन्याला देशात काही ना काही बदल होत असतात, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या जीवनावर होतो. आजपासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून सोशल मीडिया, एलपीजी दर, बँकिंग आणि टॅक्स संदर्भात अनेक नवीन नियम लागू झाले आहेत. ...
दूध संस्थांमध्ये अल्प पगारावर कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. सकाळी व सायंकाळी दोन वेळा त्यांना हे काम करावे लागते. आयुष्य दूध संस्थेत खर्ची घातल्यानंतर आयुष्याच्या शेवटी हातात काहीच पडत नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने वर्षाला ६ हजार रुपये देण्याचे घोषणा केली होती. ...
PAN Aadhaar Linking Last Date: पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. मात्र, अद्यापही अनेक लोकांनी हे काम पूर्ण केलेलं नाही. ...