लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेवर गोळी झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल - Marathi News | Accused who attempted murder by shooting at woman sentenced to 10 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेवर गोळी झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल

बोरीवलीतील रहिवासी सुलभा ठाकूर (२८) आणि त्यांच्या सासू पार्वती या दोघी ७ एप्रिल २०१७ रोजी ठाण्यात काही कामानिमित्त आल्या होत्या. ...

३०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अट्टल इराणी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | After checking 300 CCTV footage, Attal Irani thief in police net | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अट्टल इराणी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...

हातगाडीवाल्याना खंडणीसाठी मारहाण; धमकावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Handcart drivers beaten for extortion; A case has been filed against the bully | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हातगाडीवाल्याना खंडणीसाठी मारहाण; धमकावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

गेल्या अनेक काळा पासून भाईंदर पूर्व भागातील हातगाडीवाल्यांकडून वसुली करतोय खंडणी  ...

उल्हासनगर महापालिकेची लॅबोरेटरी बंद, लाखोंच्या मशीन धूळखात, आयुक्त म्हणाले...  - Marathi News | Laboratory of Ulhasnagar Municipal Corporation closed, lakhs of machines in dust | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची लॅबोरेटरी बंद, लाखोंच्या मशीन धूळखात, आयुक्त म्हणाले... 

महापालिका लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव गेला. ...

वासिंद जवळील भातसई आश्रम शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातुन विषबाधा - Marathi News | Food poisoning about 350 students in bhatsai ashram school near vasind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वासिंद जवळील भातसई आश्रम शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातुन विषबाधा

१० विध्यार्थ्यांची प्रकृती गंभीर. ...

भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला देणार नाही मत टॉक शोमध्ये युवकांनी केला निर्धार  - Marathi News | The youth decided not to vote for corruption and hooliganism in the talk show | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला देणार नाही मत टॉक शोमध्ये युवकांनी केला निर्धार 

मी जागृत मतदार या विषयावर म. गांधींच्या स्मृतिदिनी ठाण्यात समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमलिकेमध्ये जन – गण – मन अभियानाच्या समारोपाला महाविद्यालयीन प्रथम मतदार युवांचा टॉक शो आयोजित केला होता. ...

मेडिकल शिक्षणासाठी गरजवंत विद्यार्थ्यास जिजाऊ संघटनेने दिला मदतीचा हात  - Marathi News | Jijau organization gave a helping hand to a needy student for medical education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेडिकल शिक्षणासाठी गरजवंत विद्यार्थ्यास जिजाऊ संघटनेने दिला मदतीचा हात 

भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील सोनू पाटील हा एम बी बी एस चे शिक्षण परदेशात घेत आहे. ...

भिवंडीत साडेबारा लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई  - Marathi News | Gutkha worth twelve and a half lakhs seized in Bhiwandi; Action by the Food and Drug Administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत साडेबारा लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

मागील महिन्यात भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या  पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. ...

वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against 79 people who stole electricity worth 32 lakhs in Wada sub-division | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीजचोरी शोध मोहिम नियमितपणे सुरू आहे. ...