दहीहंडीच्या थरांवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शड्डू ठोकल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही ...
एकाच गुन्ह्याकरिता शिक्षा भोगत असलेल्या पाच बहिण-भावांनी गुरुवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन साजरे केले. बहिणींच्या डोळ््यांना अश्रूंचा महापूर आला आहे ...
सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकींच्या तोंडावर आता सरत्या शेवटच्या वर्षात का होईना परंतु नगरसेवकांच्या प्रभागातील कामे आता काहीशी मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
मीरा- भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पश्चिम उड्डाणपुलाजवळील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रातील धुमसत असलेल्या अंतर्गत वादाचे पर्यावसान अखेर हाणामारीत झाले. ...
एकीकडे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने वाहनांची संख्या वाढलेली असतांनाच कळवा खाडी पुलावर टेम्पो बंद पडल्याने वाहतूककोंडीत गुरुवारी आणखी भर पडली. हा टेम्पो अर्ध्या ...
सेल्फी पॉर्इंट मुंबईकरांसाठी मृत्युचा सापळा ठरण्याचा धोका आहे़ त्यामुळे अशी दुर्घटना टाळण्यासाठी लवकरच याचे सर्वेक्षण केल्यानंतर ही मृत वृक्ष तोडण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासन घेणार आहे़ ...
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी नवनवीन प्रयोग एकीकडे सुरु असताना खड्ड्यांसाठी कारणीभूत असलेले चर खोदण्याची परवानगी पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा दिली आहे़ ...
दहीहंडीची उंची आणि बालगोविंदाच्या वयोमर्यादेबाबत उच्च न्यायालयाने लागू केलेल्या निर्बंधावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शिक्कामोर्तब केल्याने ठाण्यातील गोविंदा आणि दहीहंडी ...