लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणमधील मेट्रो रेल्वेचा मार्ग चुकीचा, नवा डीपीआर तयार करण्याची मागणी - Marathi News | Demand for creating a wrong, new DPR for Metro rail route in Kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमधील मेट्रो रेल्वेचा मार्ग चुकीचा, नवा डीपीआर तयार करण्याची मागणी

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. कल्याणमध्ये मेट्रोचा मार्ग चुकीचा आहे. ...

भाजपाने सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीदिवशी लावला पुण्यतिथीचा बॅनर - Marathi News | The anniversary of the death anniversary of Sardar Vallabhbhai Patel on the birthday of the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीदिवशी लावला पुण्यतिथीचा बॅनर

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी जयंतीऐवजी पुण्यतिथी लिहून हसू करुन घेतलं ...

डोंबिवली : नवजात शिशुला पत्र्यावर फेकणा-या अल्पवयीन आईला अटक - Marathi News | Dombivli: The minor mother throwing a letter to the infant is arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंबिवली : नवजात शिशुला पत्र्यावर फेकणा-या अल्पवयीन आईला अटक

डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवजात शिशुला सोडून पळणा-या अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली आहे. ...

गणपती मंदिराचे माजी विश्वस्त मार्तण्ड जोशी यांचे निधन - Marathi News | Former Trustee of Ganapati Temple, Martand Joshi passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपती मंदिराचे माजी विश्वस्त मार्तण्ड जोशी यांचे निधन

येथील गणपती मंदिर विश्वस्त योगेश जोशी यांचे वडील आणि माजी विश्वस्त मार्तण्ड गजानन (बाळ) जोशी यांचे नुकतेच निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ...

टिटवाळ्यात 4 फुटी लांब व 5 किलो वजनाचा साप घोणस जातीचा साप सापडला - Marathi News | Snake snake found 4-foot-long and 5 kg snake-snake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टिटवाळ्यात 4 फुटी लांब व 5 किलो वजनाचा साप घोणस जातीचा साप सापडला

मृत सिध्दी सोसायटीलगत असणाऱ्या चाळीतील पडीत जागेत साप असल्याचे येथील रहिवाशांना समजले. त्यांनी तातडीने सर्पमित्र राहूल साळवे यांच्याशी संपर्क साधला. ...

कल्याणमधल्या भीषण आगीत 2 गाड्या जळाल्या - Marathi News | Two vehicles were set on fire in the fire in Kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमधल्या भीषण आगीत 2 गाड्या जळाल्या

कल्याण पश्चिमेतील चिकणघर आणि खडकपाडा परिसरात असणाऱ्या गॅरेजला आज रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ...

ठाण्यात ‘एटीएस’चे स्वतंत्र युनिट - Marathi News | ATS's independent unit in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात ‘एटीएस’चे स्वतंत्र युनिट

संशयास्पद व्यक्तींच्या वाढत्या वावराच्या शक्यतेमुळे, राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी आता या भागातील सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता बाळगण्याचा निर्णय घेतला ...

बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी गजाआड - Marathi News | Gang of fake papers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी गजाआड

अधिकाऱ्यांच्या नावाचे रबरी स्टॅम्प वापरून ती नागरिकांना देत साडेबारा लाखाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नौपाडा पोलिसांनी पर्दापाश केला ...

विनयभंग प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | Crime against the three accused in the molestation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनयभंग प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

कासारवडवली येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच परिसरातील तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला ...