लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शीतल सागर फ्लॅटविक्रीस मनाई - Marathi News | Soft Sea Flatwikers prohibited | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शीतल सागर फ्लॅटविक्रीस मनाई

माहीम-केळवे रस्त्यावरील शांतशील हॉटेलच्या जवळ ‘शीतल सागर’ या रहिवासी संकुलाचे बांधकाम राज्यमार्ग क्र. ४ च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अंतर न सोडता करण्यात आल्याने ...

शिवसेनेच्या ‘दाढी’ला भाजपाने घातला हात - Marathi News | BJP handpicked Shiv Sena's 'beard' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या ‘दाढी’ला भाजपाने घातला हात

आता यापुढे आपण ‘दाढीवाल्या बुवा’ला घाबरण्याची काहीच गरज नाही. भाजपा आता वयात आली असून आमच्याकडे अशी ‘बुवाबाजी’ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा ...

उल्हासनगरात विकास आघाडी - Marathi News | Ulhasnagar Vikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विकास आघाडी

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला पराभूत करण्याकरिता भाजपाने वादग्रस्त नेते ओमी कलानी यांच्याशी हातमिळवणी करीत उल्हासनगर विकास आघाडी (यूडीए) ...

काँग्रेसचे नसलेल्या मिशीला तूप; राणे भडकले - Marathi News | Non-Congress mishila ghee; Rane barked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसचे नसलेल्या मिशीला तूप; राणे भडकले

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या आठ जागांपैकी पाच जागांवर काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या आघाडीकरिता आग्रही ...

बदलापूरच्या उपनगराध्यक्षांवर तलवारीने हल्ला - Marathi News | Badlapur deputy superintendent of police raided the sword | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूरच्या उपनगराध्यक्षांवर तलवारीने हल्ला

कुळगाव-बदलापूरचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर दोन अनोळखी तरु णांनी शनिवारी रात्री ८ च्या सुमारास तलवारीने हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडली आहे. ...

विकासकामांचे श्रेय पालिका आयुक्तांचे - Marathi News | The municipal commissioners are responsible for development works | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकामांचे श्रेय पालिका आयुक्तांचे

ठाण्यात झालेली चांगली आणि विकासात्मक कामे ही पालिका आयुक्तांनी केली आहेत. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपा करीत असल्याची ...

व्यापाऱ्यांची ‘युती’ही फुटली - Marathi News | Merchants' alliance also broke | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्यापाऱ्यांची ‘युती’ही फुटली

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याने ठाण्यातील १० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय ठाण्यातील काही तरुण व्यापाऱ्यांनी घेतला असतानाच ...

रिपाइंला ५, शिवसंग्राम १ जागा? - Marathi News | RPI-5, Shiv Sangram 1 place? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिपाइंला ५, शिवसंग्राम १ जागा?

ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा ...

उल्हासनगरचे चार नगरसेवक शिवसेनेत - Marathi News | Ulhasnagar's four corporators Shivsenaet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरचे चार नगरसेवक शिवसेनेत

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या चार नगरसेवकांसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना सर्व ७८ जागा लढवणार असून ...