शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही सलग तिसºयांदा अनुपस्थिती दर्शवून, ठाणे मॅरेथॉनमध्ये हॅट्ट्रिक केली. ...
शहरातील टेंभीनाका येथील दहीहंडीचे महत्त्व वाढवण्याकरिता एकच हंडी बांधा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली सूचना उच्च न्यायालयाच्या निर्बंध शिथिल करण्याच्या ...
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी रहिवाशांकडून आलेल्या तब्बल ८७ हजार सूचनांच्या आधारे सत्ताधारी भाजपाने तयार केलेल्या जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने ही शिवसेनेच्या वचननाम्यातील कार्बन कॉपी केल्यासारखी असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात ...
अंबरनाथ बी केबिन येथे थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी काढताना अनिकेत थोरात याचा संपर्क ओव्हरहेड वायरशी आला. त्यात तोे ९० टक्के भाजला होता. त्याला मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ...
मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे ...