ठाणे महापालिकेने वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर मालमत्ता कर, एलबीटी, शहर विकास विभाग आदींसह इतर काही महत्वाच्या विभागांची वसुली मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे ...
मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यावर ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. जर या फेरीवाल्यांना वेळीच रोखले असते, तर त्यांचे प्रस्थ वाढले नसते ...
भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन तर केले, मात्र या भुयारी मार्गात गंभीर स्वरूपाच्या उणिवा राहिल्याचे खुद्द भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व सभागृह नेते ...
तलासरीत ४० कोटीचे उच्च प्रतीचे अफगाणी हेरॉईन पकडल्याने पोलिसांची ही कौतुकास्पद कामिगरी पाहता पालघर हा ‘मादक द्रव्य विरिहत जिल्हा’ करण्याचा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक व्यक्त करीत ...
प्रस्तावित मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे साठी जमिनी संपादित करण्याबाबत २५ आॅक्टोबर रोजी आयोजिलेल्या ग्रामसभेला एकही महसूल अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. ...
सोनसाखळी चोरट्यांमुळे पोलिसांसह सामान्य महिलाही हैराण असताना कापूरबावडी पोलिसांनी भिवंडीच्या पिराणीपाड्यात जाऊन महंमद जमाल सरफराज जाफरी (२१, रा. भिवंडी) याला जेरबंद केले आहे. ...
वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला. ...
अंबरनाथ रेल्वे स्थानकात वाढती गर्दी लक्षात घेता पूर्व भागातील प्रवाशामना स्थानकाबाहेर पडण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. मात्र पश्चिम भागातील प्रवाशामना कर्जत दिशेकडील एकमेव पुलाचाव वापर करावा लागत आहे. ...
ठाणे : फास्ट ट्रॅकच्या दोन्ही लाईन (पटरी) च्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या लाईनवरील दोन्ही मार्गांच्या अप अन् डाऊनच्या प्रवासी एक्स्प्रेस व मेल गाड्या मध्य रेल्वेकडून स्लो ट्रॅक म्हणजे धीम्या गतीच्या नंबर एक व दोन नंबरच्या पटरीवरून चालवण्यात ये ...