ठाणे महापालिकेमार्फत क्लस्टरच्या विकासासाठी स्टेशन परिसर आणि वागळे पट्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंमित टप्यात असून दोन महिन्यात प्रत्यक्षात सर्व्हेला सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या माथेरान परिसरातील अमानवीय हातरिक्षांना आता लवकरच आळा बसणार आहे. माथेरान ई-रिक्षा परवानगी प्रकरणी सनियंत्रण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला ...
इमारती धोकादायक बनल्या, त्या पडल्या किंवा त्यातील रहिवासी बेघर झाले तरी त्यांच्या पुनर्विकासाचे पालिकेचे धोरण ठरत नसल्याचे नागूबाई निवास इमारतीच्या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे. ...
एखाद्या भागाचा विकास होताना त्या ठिकाणी वसाहत उभी करणाºया विकासकांकडून ‘सुलभतेची’ स्वप्ने दाखवली जातात. परंतु, प्रत्यक्षात मात्र ही सुलभता कधीच वाट्याला येत नाही. ...
घरी अठरा विश्व दारिद्रय असल्याने मुलींनी चांगले शिकावे, यासाठी त्यांना शाळेत जा, अभ्यास कर, असे वारंवार आई सांगून कधीतरी रागवायची, म्हणून अंबरनाथ येथील दोन सख्ख्या बहिणी दिवाळीच्या तोंडावर निघून गेल्या ...