पं. राम मराठे महोत्सवाच्या रंगमंचावर तब्बल १६ वर्षांनी गायला आलेल्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. वरदा गोडबोले यांना कार्यक्रम अर्ध्यावरच आवरता घ्यायला आयोजकांनी शनिवारी भाग पाडल्याने रसिकांचा रसभंग झाला, तर डॉ. गोडबोले यांना धक्का बसला. ...
खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह चौघांची शनिवारी ठाणे विशेष मकोका न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, तसेच खंडणीच्या प्रकरणात एक ते दोन जणांना साक्षीदार करण्याचे काम सुरू ...
वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे खंडणीची मागणी करणा-या सतीश मांगले याच्या बॉडीगार्डला ठाणे खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. अतुल तावडे (२६, रा. नालासोपारा) असे त्याचे नाव असून, तो सतीश याच्या पहिल्या पत्नीचा भाऊ असल्याची माहिती पो ...
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे अंतिम सत्र सायंकाळी गुंफले ...
शिक्षकांची निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणीच्या जाचक अटीचा नुकताच जारी झालेला निर्णय तत्काळ रद्द करावा, आदी मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी मोर्चा काढला. ...
प्रारंभ कला अकादमी आयोजित महिला महोत्सवचा पहिला दिवस महिलांच्या विविध गुणदर्शन स्पर्धेने रंगत आहे. या स्पर्धामध्ये 17 ते 70 वयोगटातील महिलांचा समावेश आहे. ...
वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे संभाषण व मोबाइल कॉल रेकॉर्ड करून ते वृत्तवाहिन्यांना पुरवणा-या व बदनामी थांबविण्याकरिता तब्बल १० कोटींच्या खंडणीची मागणी करणा-या सतीश सखाराम मांगले (२८) व त्याची दुसरी पत्नी, अभिनेत्री श्रद्धा हिला ठाणे खंड ...
ठाणे जिल्ह्यातील २३५ आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यातील केवळ १० नोंदणी केंद्र सुरू असल्याचे दिसून आले. ...