कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डम्पिंग ग्राऊंड आणि घनकचरा प्रकल्पांचा प्रश्न राज्य सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे अडचणीत आला असल्याचा ठपका महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला ...
कोपरीतील नितीन भोईर यांच्या कुटुंबात गेली पाच वर्षे सदस्याप्रमाणे वावरणारा लाखाच्या किंमतीचा ‘सिझर’ नावाचा पोपट दोन दिवसांपूर्वी अचानकपणे उडून गेला ...
उशिरापर्यंत सुरू राहणा-या बारचालकाच्या श्रीमुखात देऊन त्याला शिवीगाळ करणा-या श्रीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सायकर यांच्याविरुद्ध हॉटेल दुर्गा आशीर्वाद ...
भाजपाचे माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर आणि त्यांच्या काही भागीदारांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये ६५ कोटींपेक्षा अधिक अघोषित संपत्ती आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली ...
कोकण रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे गाड्यांना विलंब होत असतानाच त्यातील खाद्यपदार्थांचे दर मनमानी पद्धतीने आकारले जात असल्याचे उघड झाले आहे. ...
न्यायालयात वडिलांविरुद्ध दाखल केलेली केस मागे घेण्याची धमकी देऊन दलजित संधू (५१) यांची सोनसाखळी हिसकावून लकी संधू या त्यांच्या मुलाने आपल्या दोन साथीदारांसह पलायन केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली ...
कोपरी येथील प्रसूतिगृहात सुरूकरण्यात आलेल्या नव्या डायलेसिस सेंटरचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
पैसा आला की ग्राहकांशी उर्मटपणे वागणे-बोलणे चुकीने असून ग्राहक हाच आपला देव आहे, असे मानले पाहिजे. कारण, ग्राहकानेच तुम्हाला या स्थानापर्यंत नेले आहे ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न हाच निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पाण्याच्या प्रश्नावर आश्वासने देत मते मागण्याची तयारी सुरू केली आहे. ...