ठाणे ते कोल्हापूर या मार्गावर या आधीच वातानुकुलीत एक शिवशाही धावत आहे. त्यात आता पुन्हा दोन बसेसची वाढ केली आहे. मात्र या मार्गावर धावणा-या या बसेस खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकह ...
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवलीतर्फे वाचनसंस्कृती वाढावी याकरिता मराठी भाषेतील विज्ञानाची पुस्तके आणि वैचारिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे ...
पालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून पालिका हद्दीबाहेरील व्यक्तीची निवड करण्याचा आदेश दिल्याने नाराज शिवसैनिकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे ...
कारिवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून दुरूस्तीसाठी गेलेल्या कर्मचाºयांना शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य, सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने त्यांना शुक्रवारी भिवंडी कोर्टात हजर केले ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण अधिकारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडवत नसल्याच्या निषेधार्थ माजी आमदार रामनाथ मोते हे आजारी असतानाही जिल्हा परिषद कार्यालयासमोर २२ जानेवारीला आंदोलन करणार आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते सत्ताधाºयांना जुमानत नसल्याने महापौर डिंपल मेहता यांच्यापासून ते प्रभाग सभापतींपर्यंत सर्वांनी आपली दालने शुक्रवारपासून बंद करून निषेध व्यक्त केला. ...