ठाण्यात अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्य प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 03:06 PM2018-01-20T15:06:58+5:302018-01-20T15:41:47+5:30

ठाण्यात शनिवारपासून (20 जानेवारी) अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्य प्रदर्शनास सुरुवात झाली आहे.

देश-परदेशातील व्यंगचित्रकार प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृह येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्धाटन झाले.

देश-परदेशातील सुमारे 73 व्यंगचित्रकारांनी संमेलनात सहभाग नोंदवला आहे

जवळपास 550 व्यंगचित्र प्रदर्शनात पाहता येणार आहेत