लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्तेच्या धुंदीत रामभाऊ विस्मृतीत! - Marathi News | Rampabhau forgetful of power! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्तेच्या धुंदीत रामभाऊ विस्मृतीत!

जनसंघ आणि भाजपाचा पाया ज्यांनी रचला, मजबूत केला त्या दिवंगत प्रा. राम कापसे यांचेच भाजपाला विस्मरण झाले आहे. ...

आठवीच्या विद्यार्थ्यांना पाचवीचा पेपर! - Marathi News | Fifth grade students for eighth students! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आठवीच्या विद्यार्थ्यांना पाचवीचा पेपर!

केंद्रप्रमुखांच्या ढिसाळ कारभारामुळे भिवंडी पालिकेच्या शाळा क्रमांक १४ मध्ये रविवारच्या शिष्यवृत्ती परीक्षेवेळी आठवीच्या विद्यार्थ्यांना पाचवीचा पेपर देण्यात आला. ...

जागेसाठी महिलेला महिला चावली! , ‘अंबरनाथ फास्ट’मधील गोष्ट - Marathi News | Woman cheated woman for the place! , The story of 'Ambernath Fast' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागेसाठी महिलेला महिला चावली! , ‘अंबरनाथ फास्ट’मधील गोष्ट

जीवघेण्या गर्दीत जागा मिळवण्यासाठी अडथळा करत असलेल्या महिलेच्या हाताला चावणारीला अन्य महिलांनी ठाणे स्टेशनवर धारेवर धरले. ...

भाड्याच्या मालमत्तांच्या कराच्या दरात सवलत? - Marathi News | Revenue tax levy tax rebate? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाड्याच्या मालमत्तांच्या कराच्या दरात सवलत?

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांवर नवीन कर लागू करण्यासह विद्यमान करांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपाने आणला आहे ...

आधीच ‘उल्हास’ त्यात उद्यानेही भकास! - Marathi News | Already 'Ulhas' barks in the garden too! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधीच ‘उल्हास’ त्यात उद्यानेही भकास!

सकाळी शुद्ध हवेत फिरायला जायला प्रत्येकाला आवडते. प्रकृतीसाठी ते चांगलेही असते. मात्र उल्हासनगरात आज एकही असे उद्यान नाही जेथे फिरायला जाता येईल, व्यायाम करता येईल, मोकळा श्वास घेता येईल ...

पदाधिका-यांसह सभापतींचा नव्याको-या गाड्यांसाठी हट्ट! - Marathi News | Workers, including the chairmen of the new vehicles! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पदाधिका-यांसह सभापतींचा नव्याको-या गाड्यांसाठी हट्ट!

अस्तित्वात आलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सभापती व पाच पंचायत समित्यांच्या सभापतींकडून नव्या गाड्यांसाठी हट्ट धरण्यात आला आहे. ...

२५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ५३ केंद्रे - Marathi News | 53 centers for 25 Gram Panchayats voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ५३ केंद्रे

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार जिल्ह्यात सुरू असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. ...

प्रवासात मोबाइल चोरणाºया ‘टॉप २५’ची यादी अद्ययावत - Marathi News | The list of 'Top 25' mobile mobile phones in the journey is up-to-date | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवासात मोबाइल चोरणाºया ‘टॉप २५’ची यादी अद्ययावत

शहर पोलिसांनी धूम स्टाइलने सोनसाखळी चोरणा-यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘टॉप टष्ट्वेंटीफाइव्ह’चा अनोखा उपक्रम राबवला. ...

टीएमटीला जाहिरातीतून मिळणार १४ कोटी - Marathi News | TMT will get 14 crores from advertisement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीला जाहिरातीतून मिळणार १४ कोटी

ठाणे परिवहन सेवेने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी इतर स्रोतांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, आता टीएमटीच्या ताफ्यातील ५८८ पैकी सद्य:स्थितीत सुरू ...