लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिका-यांनी चक्क नगरसेवकांनाही गुंडाळून ठेवले - Marathi News | The officials also kept very close to the corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिका-यांनी चक्क नगरसेवकांनाही गुंडाळून ठेवले

मागील तीन वर्षांत मीरा-भार्इंदर महापालिकेच्या १३ नगरसेवकांनी एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागात ३९ माहिती अधिकाराचे अर्ज टाकल्याची बाब समोर आली आहे ...

आरक्षणावर अवलंबून राहू नका - छत्रपती संभाजी महाराज - Marathi News | Do not rely on reservation - Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरक्षणावर अवलंबून राहू नका - छत्रपती संभाजी महाराज

आरक्षण हा आपला हक्क आहे. त्यासाठी संघर्ष सुरू ठेवला पाहिजे. परंतु मराठा समाजाने आरक्षणावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे मत खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केले. ...

करवाढ रद्द करण्याची शिवसेना, मनसेची मागणी - Marathi News | Shiv Sena, MNS demand to revoke the increase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :करवाढ रद्द करण्याची शिवसेना, मनसेची मागणी

मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या करवाढीसह नवीन कर नागरिकांच्या माथी मारण्यात येऊ नये. ही करवाढ बेकायदेशीर असून ती त्वरित मागे घेण्यात यावी ...

भातसातील पाणीसाठा होतोय झपाट्याने कमी - Marathi News | Poor water storage is becoming less quickly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भातसातील पाणीसाठा होतोय झपाट्याने कमी

मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाºया भातसा धरणातील पाणीपातळी घटली आहे. मागच्या वर्षी उन्हाळ्यात भातसामधील पाण्याची जी पातळी होती, ती पातळी यंदा फेब्रुवारीतच गाठली आहे. ...

उंबरमाळी स्थानकात रेल्वेचा अधिकृत थांबा - Marathi News | Railway official stop at Umambarali station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उंबरमाळी स्थानकात रेल्वेचा अधिकृत थांबा

मध्य रेल्वेवरील खर्डी व कसारा स्थानकांदरम्यान असलेल्या उंबरमाळी स्थानक येथे रेल्वे बोर्डाने अधिकृत थांबा जाहीर केला आहे. ...

अपूर्ण हजेरी लावूनही पूर्ण पगाराचे मानकरी - Marathi News | Absolute salary paid by paying an incomplete attendance | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अपूर्ण हजेरी लावूनही पूर्ण पगाराचे मानकरी

मीरा भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत कर्मचाºयांच्या बायोमेट्रिक थंब हजेरीत बहुतांश वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कामावर येताना हजेरी लावतात ...

दोन मॉडेलना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलाल महिलेला अटक - Marathi News | The woman arrested for two models of prostitution business | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन मॉडेलना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलाल महिलेला अटक

मुंबईच्या दोघी नामांकित मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी भार्इंदरच्या उत्तन येथे आणणारया प्रोडक्शन क्षेत्रातील महिला दलालास पोलीसांनी सापळा रचुन अटक केली आहे. ...

ठाण्यातील घटना: गाडीला धक्का लागल्याचा बहाणा करुन आठ लाखांची लूट - Marathi News | Thane incident: A loot of eight lakh looted due to shock of the train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील घटना: गाडीला धक्का लागल्याचा बहाणा करुन आठ लाखांची लूट

ठाणे : गाडीला धक्का लागल्याचा बहाणा करुन चार जणांच्याा एका टोळक्याने वसईतील महंमदवल्ली शेख (४३) या कामगारांच्या ठेकेदाराला लुटल्याची घटना ठाण्यात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कामगारांच्या पगाराचे ...

ठाण्यात किडा पडल्याचे सांगून एक लाखाची बॅग लांबवली - Marathi News | A lacquer bag has been terminated in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात किडा पडल्याचे सांगून एक लाखाची बॅग लांबवली

ठाणे : एक लाख १० हजार रुपयांची रोकड असलेली लॅपटॉपची बॅग घेऊन जाणा-या भार्इंदरपाड्यातील एका व्यापा-याला त्याच्या मानेवर किडा पडला आहे, असे सांगून ती बॅग लांबवल्याची घटना शनिवारी कासारवडवली सिग्नलजवळ घडली. मोटारसायकलवरून आलेले हे दोन चोरटे पळून गेल्याच ...