कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीप्रश्न सुटत नसल्याने येत्या सोमवारी या गावांतील नगरसेवक महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करणार आहेत, असा इशारा बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपा पुरस्कृत अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील व नगरसेविका रूपाल ...
केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा -हास होतो. ...
सर्जनशील लेखक राजन खान यांच्या लिखाणात नाट्य दडलेले आहे. लिखाणामागील त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांचे बेधडक व परखड विचार लोकांना पटतीलच असे नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी खान यांची गोळ्या झाडून हत्या केली ...
तालुक्यातील माळशेजघाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून जमिनीत खड्डे खोदून तीन किमी अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते. ...
बांगलादेशी घुसखोर महिलांना आश्रय देणाºया भिवंडीतील दोन महिलांविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
माहिती देण्यास जनमाहिती अधिकाऱ्याने टाळाटाळ केल्याबद्दल राज्य माहिती आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये निष्काळजी केल्याबद्दल दंड आकारण्याची नोटीसही आयोगाने ठाणे पालिका प्रशासनाला बजावली आहे. ...
सिद्दी गुप्ताचा वीजेच्या धक्क्यामुळे रविवारी मृत्यु ओढवला. शिवसेनेसह परिसरातील रहिवाशांनी नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतर तिच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याचे महावितरणच्या अधिका-यांनी जाहीर केले. ...
मीरा भार्इंदरकरांच्या पैशां मधुन सर्व नगरसेवक मे मध्ये कुर्ग या पर्यटनस्थळी जाणार असतानाच १२ एप्रिल रोजी वृृक्ष प्राधिकरण समितीतले नगरसेवक नैनीताल डेहराडुन ...
अवघ्या एका वर्षाच्या आतच कॉंग्रेसच्या गटनेतेपदावरुन यासिन कुरेशी यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी आता विक्रांत चव्हाण यांची नियुक्त झाली आहे. ...