भिवंडी : तीन दिवसांपुर्वी घराबाहेर खेळताना हरविलेल्या मुलीचा मृतदेह हात तुटलेल्या अवस्थेत तीच्या घरापासून शंभर मिटरच्या अंतरावर सापडला.तीचा मृतदेह दोन हात तुटलेल्या अवस्थेत सापडल्याने नरबळीचा प्रकार असावा की आपसांतील वैर या दृष्टीने देखील पोलिस शोध घ ...
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्याविरुद्ध अपसंपदा बाळगल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. ...
महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या जया माखिजा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच प्रभाग क्रमांक ३ व ४ च्या सभापती पदासाठी अनुक्रमे साई पक्षाच्या ज्योती चैनानी व शिवसेनेच्या ज्योती माने यांचा ...
सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी घोषित केल्यानंतर पिशव्यांसह इतर प्लास्टिक उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. या बंदीची जनजागृती करण्यासाठी डॉ. बेडेकर शुश्रूषालय आणि स्वत्व या संस्था ‘नो प्लास्टिक’चा संदेश देणारे पोस्टर्स ठाणेकरांना मोफत देणार आहेत. ...
सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेली ठाणे महापालिकेची अर्थसंकल्पीय महासभा बुधवारी पहाटे २.२० वाजता संपली. यावेळी अनेक महत्त्वाचे उपाय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सुचवले आहेत. यात नगरसेवक निधीसाठी एक कोटी रुपये देण्याच्या मागणीसह कळवा रुग्णालयाकडे लक्ष देताना ...
परदेशात नामांकित कंपनीत नोकरी लावतो, तसेच लग्नाचे आमिष दाखवून पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आॅनलाइन गंडा घालणाऱ्या विविध गुन्ह्यांतील सहा नायजेरियन्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
अंबरनाथच्या नवरेनगर भागात नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना शिवसेना शाळेसमोरच पक्षाचे दुसरे संपर्क कार्यालय पाहायला मिळाले. ...
वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका ३४ वर्षीय पंडिताला अटक केली आहे. तीन पिडीत तरूणीची सुटका केली असून पंडिताला सहकार्य करणा-या महिला दलालाचा पोलीस शोध घेत आहेत. ...