लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती - Marathi News | The wall of the painted with the wife of the Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती

उन्हातील रविवारची ही रंगपेरणी जशी झोपडपट्टीत उठून दिसत होती, तशीच ती नागरिकांच्या डोळ्यांतही प्रतिबिंबित होत होती. ...

रिक्षा संघटनेमध्ये वाद - Marathi News | Rickshaw dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा संघटनेमध्ये वाद

अध्यक्ष पाटील की यादव? : दोघेही शिवसेनेचेच पदाधिकारी ...

उल्हासनगर पोटनिवडणुकीच्या निकालाने संपवली ओमी टीमची सद्दी - Marathi News | Ulhasnagar ended with the results of the by-election, the Omi team's parliament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर पोटनिवडणुकीच्या निकालाने संपवली ओमी टीमची सद्दी

काहीही झाले तरी भाजपातील एक गट ओमी कलानी यांना नामोहरम केल्यावाचून स्वस्थ बसणार नाही हे या पराभवाने भाजपा नेत्यांच्या लक्षात आले. ...

...पण गळतीकडे दुर्लक्ष - Marathi News | ... but ignore leakage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...पण गळतीकडे दुर्लक्ष

या चौकात नेहमीच वर्दळ असते. येथेच वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. २५ दिवसांपूर्वी येथे जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, तिला गळती लागल्याने रस्त्याच्या अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. ...

खिळे काढल्याने झाडांच्या वेदना झाल्या कमी - Marathi News | Nail drawers reduce the pain of the trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खिळे काढल्याने झाडांच्या वेदना झाल्या कमी

साधारणपणे ३० युवकांनी दोन तासांत ६० पेक्षा अधिक झाडे खिळेमुक्त केली. ...

ठाणे जिल्ह्यात १,३४० कर्जबुडवे - Marathi News | Thane district has 1,340 casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात १,३४० कर्जबुडवे

जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर : तीन हजार ३१९ कोटींची कर्जे बुडवल्याचा अंदाज ...

कर्जाचे आमिष दाखवून ६.७३ लाखांची फसवणूक - Marathi News | 6.73 lakh fraud by showing leniency on loans | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जाचे आमिष दाखवून ६.७३ लाखांची फसवणूक

विरारच्या नारंगी रोडचे रहिवासी अजय धीरजलाल दमानिया हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ...

ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना - Marathi News | Four garbage traps in Thane free space | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना

सर्वत्र कच-या प्रश्न भेडसावत आहे, त्यातच ठाणे असो या कल्याण येथील डम्पींगवर आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच रविवारी दुपारी ठाण्यात एका मोकळ्या जागेवरील कच-याने पेट घेतला आहे. ...

जगात 30 हजारांहून अधिक मुलांवर संगीतोपचार सुरू असून त्यांच्यात सुधारणा होत आहे- डॉ. विनोद इंगळहळीकर - Marathi News | Musical Treatment on More than 30,000 children in the world - Dr. Vinod Ingolahikar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जगात 30 हजारांहून अधिक मुलांवर संगीतोपचार सुरू असून त्यांच्यात सुधारणा होत आहे- डॉ. विनोद इंगळहळीकर

संगीत मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये फरक घडवून आणू शकतो. संगीतामुळे वाचेवर परिणाम करता येतो. संगीतपोचार करून रूग्णाला बरं करता येते. संगीताचा प्रमुख उपचार म्हणून उपयोग होत नसला तरी ते उत्कृष्ट मदतनीस आहे. ...