आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
५ जूनपर्यंत आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सवात अनेक कार्यक्र मही ठेवण्यात आले आहेत. तीनही दिवस दुपारच्या सत्रांमध्ये टाऊन हॉल येथे लघू चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ...
पोटच्या अडीच वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर जन्मदात्री आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पश्चिमेतील मांडा येथील जानकी विद्यालयाशेजारच्या मनोरमा चाळीत घडली आहे. ...