राज्यात आजपासून प्लास्टिकबंदी लागू होणार असल्याने त्याचा मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या प्लेट, ग्लास, चमचे आदी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना व विक्री करणा-या दुकानदारांना बसणार आहे. ...
भिवंडी : तालुक्यातील कुहे गावातील भंडारपाडा या आदिवासी वसाहतीत बक-यांच्या शेडला आग लागल्याने ११बक-यांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन बक-या गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली आहे.या प्रकरणी उशीरा नोंद घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.कुहे ...
केडीएमसीचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्यासह ललित आमरे आणि भुषण पाटील या दोघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. ...
सॅटीस पुलावर अचानक थांबलेल्या ठाणे-शहापूर या एसटीला पाठीमागून आलेल्या ठाणे-भिवंडी या दुसऱ्या बसने धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी तलावपाळी परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घडली. ...
कारवाईची धमकी देऊन अमेरिकी नागरिकांकडून खंडणी उकळणारा बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगीची बहीण रीमा हिला ठाणे पोलिसांनी अखेर गुरुवारी अटक केली. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सावत्र बापाला गुरुवारी कल्याण न्यायालयाचे न्या. डी. एस. हातरोटे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार दंड तसेच, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. ...