कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत १८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. ...
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडलेल्या हत्याकांडप्रकरणी नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त समाजाच्या वतीने बुधवारी कल्याण तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. ...
एखादी मालिका किंवा सिनेमातील गाजलेल्या भूमिकेच्या रूपातील गणेशमूर्ती बनवण्याचे फॅड गेल्या काही वर्षांपासून वाढल्याने यंदा ‘विठुमाऊली’ मालिकेच्या प्रभावामुळे विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. ...
ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या पीएकडून बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीतील कार्यक्रमपत्रिकेवरील विषयाशी संबंधित ठेकेदारांना फोन करून ‘भेटीगाठी’ घेण्याचे संदेश पाठवल्याची चर्चा नगरसेवकांच्या काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर मंगळवारी रंग ...
मोबाइलमधील अश्लिल चित्रपट पाहून एका सात वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी एहसान आलम (२२) आणि नदीम आलम (२१) या दोघांना खबऱ्यांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...
शहरातील जे रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत, ज्यांचे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे, त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे संबधींत ठेकेदाराने न बुजविल्यास त्या ठेकेदांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती नगरअभियंता अनिल पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठ ...
खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक् ...