लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीकांत शिंदे यांच्या आई प्रचारासाठी कलानी महलात - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Srikanth Shinde's mother at Kalani Mahal for campaigning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीकांत शिंदे यांच्या आई प्रचारासाठी कलानी महलात

Maharashtra lok sabha election 2024 : महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आई लता एकनाथ शिंदे निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. ...

फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला  - Marathi News | Facebook live does not run the state; Eknath Shinde's challenge to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

ठाणे हा शिवसेनेचा गड असून यंदा नरेश म्हस्के हे प्रचंड मतांनी निवडणून येणार. मीरा भाईंदरचा विकास केला असून सिमेंट रस्त्यांची कामे सुरु आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. . ...

...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Thane Lok Sabha Election - Jitendra Awad strongly criticizes Ajit Pawar, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Loksabha Election - राजन विचारे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गद्दारीवरून एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.  ...

उल्हासनगरात कोणार्क एनव्हायरा कंपनीच्या कामगारांचे आंदोलन - Marathi News | Protest by Konark Envyra Company workers in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कोणार्क एनव्हायरा कंपनीच्या कामगारांचे आंदोलन

उल्हासनगर कचरा मुक्त या संकल्पनेखाली शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला असून वर्षाला १८ कोटींपेक्षा जास्त महापालिका कचरा उचलण्यावर खर्च करते. ...

युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  - Marathi News | lok sabha election 2024 youths do their national duty by participating in voting thane collector's appeal young voters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युवकांनाे मतदानात सहभागी हाेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

ठाणे शहरात ‘रन फॉर व्होट’ ही मिनी मॅरेथॉन आयाेजित केली असता त्यास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

Thane: उल्हासनगर मनपा नगररचनाकार प्रकाश मुळे यांची हकालपट्टी? अनियमित बांधकाम परवाने दिल्याचा ठपका - Marathi News | Expulsion of Ulhasnagar municipal planner Prakash Mule? Blamed for issuing irregular construction permits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका नगररचनाकार प्रकाश मुळे यांची हकालपट्टी?

Ulhasnagar News: उल्हासनगर शहर विकास आराखड्याचे उल्लंघन करून थेट रस्त्यावर व आरक्षित भूखंडावर बांधकाम परवानगी दिल्याचा ठपका ठेवून नगररचनाकार प्रकाश मुळे यांची आयुक्त अजीज शेख यांनी हकालपट्टी केली. ...

पहाटेपर्यंत चालणाऱ्या बार-डिस्को पबमध्ये महिलेचा विनयभंग आणि मारहाण - Marathi News | Woman molested and beaten in bar-disco pub that runs till dawn | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पहाटेपर्यंत चालणाऱ्या बार-डिस्को पबमध्ये महिलेचा विनयभंग आणि मारहाण

नाच गाणे सुरु असताना नैना ठाकूर नावाच्या महिलेने सिंग हिच्याशी वाद घालत तिला मारहाण केली आणि तिच्या बद्दल अपशब्द वापरले ...

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मीरा भाईंदर महापालिका राबवणार सेंटर ऑफ एक्सलेन्स-एज्युकेशन उपक्रम - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation will implement Center of Excellence-Education initiative to raise educational standards | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मीरा भाईंदर महापालिका राबवणार सेंटर ऑफ एक्सलेन्स-एज्युकेशन उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपक्रमातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे.  ...

अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण - Marathi News | The joy of not going on the road as a brave man; 13 thousand 77 illiterates passed the literacy test in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

नवभारत साक्षरता कार्यक्रमात १५ ते ६६ वयोगटातील निरक्षरांच्या १७ मार्च राेजी झालेल्या परीक्षेचा निकाल साेमवार, ६ मे रोजी घाेषित झाला. ...