कौशल्य मेडीकल फाऊंडेशन बरोबर करण्यात आलेला करार चुकीचा असून त्यांच्याकडून नियम व अटींचा भंग झाल्याचा आरोप भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत केला. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करुन पुढील महासभेत अहवाल सादर करण्याचे आदेश महा ...
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. ...
घंटाळी मैदानाच्या मुद्यावरुन गुरुवारी झालेल्या महासभेत भाजपाने शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले. शिवसेनेच्या एका जेष्ठ माजी नगरसेवकाला हे मैदान आंदन देण्यात आले असून संबधींताबरोबर कोणत्याही प्रकारचा करार न झाल्याने पालिकेचे नुकसान होत असल्याची बाब यावे ...
अनैतिक संबंधाला पतीने विरोध केल्याने पत्नीने संतापाच्या भरात आपल्या पोटच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...
महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीतील वाद उफाळून आला आहे. पक्षाचा व्हिप भाजपा आणि कलानीधार्जिणा असल्याची टीका याच पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी केली आहे. ...
जीर्ण झालेल्या पाच इमारती पाडण्याबरोबरच सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने वेगवेगळे दोन जीआर काढल्यानंतर आता पुन्हा ठाणे जिल्हा (सामान्य) रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांच्या अध्यक् ...
कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या वाहकाकडून कंत्राटदार गणवेशाचे अतिरिक्त तीन हजार रु पये घेत असून अशा प्रकारे त्याने ३६ लाख रु पयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. ...
डोंबिवली शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी ठाकुर्लीत उड्डाणपूल उभारून त्याची जोशी हायस्कूलकडील बाजू खुली करण्यात आली. मात्र, ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्त्याला जोडणाऱ्या दुसºया बाजूचे काम रखडले आहे. ...
मुंबईतील वर्सोवा, मनोरी जुहू-तारा बीचसह ठाण्यातील उत्तन, मोठागाव रेतीबंदर, नागलाबंदर, वसई, डहाणू, तारापूर, रायगडमधील आक्षी, रेवदंडा, श्रीवर्धन अशा कोकणातील सहा जिल्ह्यांतील पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सची धूम पाहायला मिळणार आहे. ...