ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या बहिणीच्या घरासह शहरातील सहा ठिकाणी मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास चोऱ्या झाल्या.या चोºयांच्या सत्रामुळे महापौर शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये तीन वर्षांपूर्वी चोऱ्या केल्यानंतर आता ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात चो-या करण्याच्या तयारीत असलेल्या राकेश यादव आणि विवेक मिश्रा या दोन चोरटयांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...
‘इसिस’ सारख्या अतिरेकी संघटनेमध्ये वेदनाशमक म्हणून ‘ट्रामाडोल’ या फायटर ड्रग्जचा मोठया प्रमाणात वापर होतो. याच ड्रग्जची ठाण्यातून परदेशात समुद्रमार्गे तस्करी होणार होती. तत्पूर्वीच, त्याची निर्मिती करणाऱ्या संतोष पांडे याच्यासह चौघांना ठाण्याच्या खंड ...
रोमेल लॉरेन्स वाज, रमेश रघुनाथ पांडे, दीपक भोगीलाल कोठारी यांचा शोध घेउन त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितले. ...
भिवंडी : राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीची घोषणा केली असताना चोरी छुपे प्लास्टिक कंपन्यांतून उत्पादन होत असल्याने बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. याचा मागोवा घेत तालुका पोलीस ठाणे व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने संयुक्तीक कारवाई करीत तालुक्यात ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्युच्या रुग्णात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्वाइनचे चार रुग्ण आढळले असून यामध्ये सुदैवाने अद्याप कोणाचाही मृत्यु झालेला नाही. ...
दिवा प्रभाग समिती हद्दीतील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेने अखेर सुरु केले आहे. या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या १९० कुटुंबांचे पुनर्वसनसुध्दा दोस्ती रेंटलच्या घरात केले जाणार आहे. ...
मागील १५ दिवसात पारसिक बोगद्यावरुन पालिकेने तब्बल ७० मेट्रीक टन कचरा काढला आहे. त्यानंतर बुधवारी याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ३०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी या भागाची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. ...