दोन मराठी कामगारांना कामावरुन काढल्याचा जाब विचारत ठाण्यातील सूरज वॉटर पार्कमधील सीसीटीव्हींची मोडतोड करीत यवस्थापक लक्ष्मण कटींना मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह २० जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दा ...
जिल्हाधिकरी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. समृध्दी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोर ...
इंदिरा नगर भागातील झोपडपट्यांना रंगरंगोटीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख दिल्यानंतर सोमवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा पारसिक रेतीबंगर परिसरातील झोपडपट्यांकडे वळविला आहे. आता या भागातील झोपडपट्यांचाही याच पध्दतीने कायापालट केला जाणार असल्याच ...
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या खासदारांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचे ब्लड प्रेशर तपासून या वन रुपी क्लिनिकचे उद्घाटन केले, त्यावेळी उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. ...
अभिनय कट्टा निर्मित "सिंड्रेला" चित्रपटाला ०३ वर्ष पूर्ण होत असून, या अभूतपूर्व यशानिमित्त कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. ...
इमारतीमध्ये लपून बसत सकाळी मुलांना शाळेत नेणा-या महिलांचा विनयभंग करणा-या अतिक आरीफ अन्सारी (रा. कळवा) या एकोणीस वर्षीय तरुणाला कळवा पोलिसांनी ५० वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शनिवारी अटक केली. ...