अंबरनाथ नगपरिषदेचा 2019-20 चा अर्थसंकल्प पालिका सबागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या अर्थसंकल्पीय बैठकीची सुरुवात आणि शेवट हा शिवसेना नगरसेवकांच्या वादावादीतुनच झाला. ...
डोंबिवलीत यंदाही ढोलताशांचा तालसंग्राम गर्जणार आहे. 26 आणि 27 जानेवारीला सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात होणाऱ्या या ढोल ताशा स्पर्धेत राज्यभरातील 16 पथकं सहभागी होणार आहेत. ...
मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण आणि रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत ...
बाळासाहेब स्वत: उत्तम कलावंत होते. कलांवर, कलाकारांवर त्यांचे प्रेम होते. अनेक कलाकारांच्या अडचणीच्या वेळी ते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची ही स्पर्धा आयोजित करणे, हा आमचा बहुमान असल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी व ...
केडीएमसीची महिला-बालकल्याण समिती, सुभेदारवाडा कट्टा व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना यांच्यातर्फे गुरुवारी, २४ जानेवारीला राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम होत आहे. ...