लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची फसवणूक - Marathi News | Company fraud based on counterfeit documents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची फसवणूक

बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि काही कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढून फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या प्रकाश पटेल याला कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. ...

स्थलांतरित ठरणार क्लस्टरमध्ये पात्र, आयुक्तांचा निर्णय - Marathi News | The decision of eligible, commissioner in the cluster that is going to be immigrants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थलांतरित ठरणार क्लस्टरमध्ये पात्र, आयुक्तांचा निर्णय

समूह विकास योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगस नावांची नोंद होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देतानाच ज्यांनी मालमत्ताकराची थकबाकी भरलेली नाही, ते क्लस्टर योजनेचा लाभ घेऊ शकणार नसल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी स्पष्ट केले. ...

प्रियकराचा विवाहितेवर घरात घुसून बलात्कार - Marathi News | lover married women to rape in house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रियकराचा विवाहितेवर घरात घुसून बलात्कार

लग्नाच्या आधी घेतलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहितेवर तिच्या राहत्या घरात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत सोमवार, २१ जानेवारी रोजी उघडकीस आली. ...

अनैसर्गिक संबंधांचा व्हिडीओ व्हायरल, युवकाची आत्महत्या - Marathi News | Video Viral of Unnatural Relationships, Teenage Suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनैसर्गिक संबंधांचा व्हिडीओ व्हायरल, युवकाची आत्महत्या

त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला असून याप्रकरणी चारही आरोपींची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...

शस्त्राच्या धाकाने तरुणीवर पाच नराधमांचा अत्याचार - Marathi News | Armed with the brutality, the tyranny of five innocent people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शस्त्राच्या धाकाने तरुणीवर पाच नराधमांचा अत्याचार

भिवंडी-नाशिक मार्गावरील पोगाव पाइपलाइन येथे फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलास चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीवर पाच जणांनी अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...

"सध्याचा काळ हा भाषेच्या अभद्रीकरणाचा" - Marathi News | "The present period is the language of non-acceptance of language" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सध्याचा काळ हा भाषेच्या अभद्रीकरणाचा"

भाषेच्या अभद्रीकरणाचा सध्याचा काळ आहे. ना धड मराठी, ना हिंदी, ना इंग्रजी बोलली जात आहे. ...

दुधापाठोपाठ चहा पावडरमध्येही भेसळ - Marathi News | Dosage in tea powder after milk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुधापाठोपाठ चहा पावडरमध्येही भेसळ

गोड चहाचा घोट घेतल्याशिवाय ज्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही, त्यांच्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडू बातमी दिली आहे. ...

मातीवर उमटललेल्या पाऊलखुणाने अत्याचार करणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी केले गजाआड - Marathi News | Police have fired five of the atrocities which have taken place on the soil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातीवर उमटललेल्या पाऊलखुणाने अत्याचार करणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी केले गजाआड

भिवंडी : भिवंडी -नाशिक मार्गावरील पोगाव पाईपलाईन येथे फिरावयास गेलेल्या प्रेमीयुगूलास चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीणीवर पाचजणांनी अत्याचार ... ...

ट्रेकिंगसाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू  - Marathi News | Death of a school girl who went for trekking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रेकिंगसाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू 

बदलापूर कात्रप विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प हा शेजारीच असलेल्या कात्रप परिसरातील डोंगरावर गेला होता. ...