प्रलंबित रिक्षा भाडेदरवाढ विनाविलंब मिळावी, अशा मागणीचे पत्र देऊनही त्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने १ फेब्रुवारीपासून स्वयंघोषित बेकायदा भाडेवाढ करण्याचा निर्णय कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने घेतला आहे. ...
रस्त्यांवर फिरणारी, रेल्वे व बस स्थानकांवर राहणारी तसेच झोपडपट्टीतील तीन हजार मुलांना हेरून रॉबिनहूड अकादमी या सामाजिक संस्थेने २०१४ पासून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. ...
बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती. ...
जवळपास साडेतीन ते चार फुट उंच तसेच एक ते दीड फुट लांब चोच असलेला करडा-काळ्या रंगाच्या ‘स्टॉर्क’ या दुर्मिळ पक्षाचे जखमी अवस्थेत कल्याण येथे दर्शन झाले. ...
डोंबिवली पूर्वेचा भाजपा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली. दरम्यान, कुलकर्णीच्या जामिनासाठी त्याच्या वकीलाने केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...