मीरा रोड येथील जॉगर्स पार्कला शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे नामकरण तसेच मीरा रोड रेल्वेस्थानका बाहेर त्यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी शहीद राणे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आला. ...
मुर्धा गावातील बेकायदा माती भराव प्रकरणी १७३ शेतक-यांना दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांचे पत्र आल्याने खासदार राजन विचारे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी कारवाईला विरोध केला आहे. ...
सोशल नेटवर्कवरील प्रक्षोभक संदेश वाचून तरुणांनी वाममार्गाला लागू नये, यासाठी मुंब्य्रातील अलमास कॉलनी, कादर पॅलेस, शिमला पार्क, रशिद कपाऊंड, कौसा आदी भागांत येथील काही सामाजिक संस्थांनी गुरुवारपासून जनजागृती अभियान सुरू केले. ...
भारतीय सैन्यात सुभेदार मेजर म्हणून कार्य केलेल्या आपल्या आजोबांचा वारसा अभिमानाने चालवणाऱ्या नौदलातील सर्जन लेफ्टनंट म्हणजे ठाणेकर डॉ. अनुश्री वर्तक. ...
प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा दिलेला असतांनाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने एकाला मुंब्य्रातून तर दुसऱ्याला झाँसी (उत्तरप्रदेश) येथून अटक करुन त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि एक गावठी कट्टा ...
ठाणे शहरात वाहनांना आगी लावण्याचे सत्र अद्यापही सुरुच आहे. शुक्रवारी पहाटेही महागिरी कोळीवाडा भागातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...