लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mira Road: मीरारोडच्या ३ हुक्का पार्लरची बेकायदा बांधकामे तोडली    - Marathi News | Mira Road: 3 illegal constructions of hookah parlors in Mira Road demolished    | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: मीरारोडच्या ३ हुक्का पार्लरची बेकायदा बांधकामे तोडली   

Mira Road News: मुख्यमंत्र्यांच्या आदेशा नंतर नशेच्या व्यवसाय करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर मीरा भाईंदर महापालिकेची कारवाई सुरूच असून पालिकेने मीरारोडच्या तीन हुक्का पार्लरच्या बेकायदा शेड व बांधकामे तोडली. ...

महिलांना विश्वास देण्याचे काम भरोसा कक्ष करणार - आशुतोष डुंबरे ; भिवंडीत भरोसा कक्षाची स्थापना - Marathi News | Trust Room will work to give confidence to women - Ashutosh Dumbre; Establishment of Bharosa Chamber in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांना विश्वास देण्याचे काम भरोसा कक्ष करणार - आशुतोष डुंबरे ; भिवंडीत भरोसा कक्षाची स्थापना

 भिवंडी शहरातील महिलांना ठाणे येथे येण्याचा त्रास टाळावा यासाठी भिवंडीत हे कक्ष सुरू करण्यात येत आहे.घटस्फोटाची कारणे काळानुरूप बदलत गेली. ...

भिवंडीतील उड्डाणपूलांवर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी हैराण, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Empire of potholes on flyovers in Bhiwandi; Passengers are confused, neglected by municipal administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील उड्डाणपूलांवर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी हैराण, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या  भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. ...

दप्तरी दिरंगाईचा ठपका; उल्हासनगर महापालिका लिपिक निलंबित - Marathi News | blame for office delay ulhasnagar municipal clerk suspended | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दप्तरी दिरंगाईचा ठपका; उल्हासनगर महापालिका लिपिक निलंबित

दप्तर दिरंगाईचा ठपका ठेवून वरिष्ठ लिपिक पूर्वा इंगळे यांच्यावर आयुक्त अजीज शेख यांनी निलंबनाची कारवाई केली. ...

वृक्ष पडून पाच वाहनांचे नुकसान, एका दुचाकीचा समावेश - Marathi News | Five vehicles, including a two-wheeler, were damaged by falling trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृक्ष पडून पाच वाहनांचे नुकसान, एका दुचाकीचा समावेश

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवतीहानी झाली नसली तरी देखील वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे. ...

सहा महिन्यात ठाण्यात ३८१ वृक्ष धारातीर्थ - Marathi News | 381 trees in Thane in six months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा महिन्यात ठाण्यात ३८१ वृक्ष धारातीर्थ

ठाण्यात अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात पावसाला सुरवात झालेली नाही. ...

वर्ल्डकप जल्लोषाच्या नावाखाली येऊरमध्ये रेव्ह पार्टी; मोठे ड्रग्ज पेडलर आल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप - Marathi News | Rave party was held in Yeur in Thane Jitendra Awad shocking allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्ल्डकप जल्लोषाच्या नावाखाली येऊरमध्ये रेव्ह पार्टी; मोठे ड्रग्ज पेडलर आल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

Jitendra Awhad : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊरमध्ये रेव्ह पार्टी झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. ...

ठाण्यातून कर्जत, कसाऱ्यासाठी शटल सेवा होऊ शकते सुरू - Marathi News | Shuttle service can be started for Karjat, Kasara from Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून कर्जत, कसाऱ्यासाठी शटल सेवा होऊ शकते सुरू

विनायक थत्ते यांचे मत : मेल, एक्स्प्रेस गाड्यांकरिता चार मार्गिका का केल्या राखीव? ...

महामुंबईत महिनाभरात १५ जणांचा बुडून मृत्यू; पावसाळी पर्यटन बेतू शकते जीवावर - Marathi News | 15 people drowned in Greater Mumbai in a month; Monsoon tourism can be fatal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईत महिनाभरात १५ जणांचा बुडून मृत्यू; पावसाळी पर्यटन बेतू शकते जीवावर

महामुंबईत महिनाभरात वेगवेगळ्या घटनांमध्ये १५ जणांचा बुडून मृत्यू झाला.  ...