लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित - Marathi News | Shocking Disbursement of seized money Two officers were suspended | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून या दाेघांना निवडणूक कामातून कार्यमुक्त केले. ...

ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर - Marathi News | Truck Private Bus accident on Mumbai Pune Expressway Eight people are critical | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर

बसचालक व सहचालकासह आठ जण गंभीर, इतर १८ प्रवासी जखमी झाले. ...

मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त - Marathi News | Big news Rs 3 crore 70 lakh seized on Wada Vikramgarh route | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त

रकमेबाबत संशय आल्याने पोलिस शिपाई मनोज भोये यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांना हा प्रकार सांगितला.  ...

सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली  - Marathi News | Supriya Sule's meeting was delayed for four hours, half the hall was down  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 

लाल रंगाचे संविधान हाती धरल्यास नक्षलवादी होतो का?... सुप्रिया सुळे यांचा फडणवीस यांना प्रश्न ...

विचारे यांच्या उमेदवारीने ठाण्याची लढत झालीय रंगतदार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: With the candidature of Vikhe, the fight for Thane has become colourful | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विचारे यांच्या उमेदवारीने ठाण्याची लढत झालीय रंगतदार

Maharashtra Assembly Election 2024: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी यावेळी भाजपला कसरत करावी लागणार की, सहजपणे भाजप ही लढाई जिंकणार, याची उत्सुकता आहे. ...

तुलसी विवाहानंतर विवाह मुहूर्तांची चंगळ - पंचांगकर्ते दा.कृ.सोमण - Marathi News | marriage muhurtas after Tulsi marriage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तुलसी विवाहानंतर विवाह मुहूर्तांची चंगळ - पंचांगकर्ते दा.कृ.सोमण

तुळशीचा विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी बुधवार 13 नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा शुक्रवार 15 नोव्हेंबर पर्यंत करावयाचा आहे. ...

ठाकरे गटानं पक्षातून हकालपट्टी केली; माजी आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Former Uddhav Thackeray party MLA Rupesh Mhatre joins Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटानं पक्षातून हकालपट्टी केली; माजी आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली

भिवंडी पूर्व येथे ठाकरे गटाला खिंडार, माजी आमदारासह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश ...

उल्हासनगराच्या खुनी राजकारणात दोन भाऊ गमाविले - मीना आयलानी  - Marathi News | Two brothers lost in the murderous politics of Ulhasnagar - Meena Ailani  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगराच्या खुनी राजकारणात दोन भाऊ गमाविले - मीना आयलानी 

उल्हासनगर महापालिकेच्या टाऊन हॉल मध्ये शुक्रवारी व्यापारी संघटनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक - Marathi News | Two arrested for illegally transporting village liquor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक

उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची उल्हासनगरमध्ये कारवाई: दारुसह चार लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त ...