Thane News: शालेय कामकाजाचे कारण देत सरस्वती मंदिर ट्रस्टच्या मराठी माध्यमाच्या शाळेला अचानक सुट्टी दिल्याचा आरोप करीत शनिवारी शाळेसमोर पालकांनी जमाव केला आणि शाळेविरोधात असंतोष व्यक्त केला. ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
Mira Road: शहराचा मुख्य ऑक्सिजन स्रोत असलेली डोंगरीच्या डोंगरा वरील साडेबारा हजार पेक्षा जास्त झाडे काढण्यासह जैवविविधता, निसर्ग आणि शेतकऱ्यांचा पाणी स्रोत नष्ट करून कारशेड करू नका अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने डोंगरी कारशेडचा विरोध वाढतोय. ...
Thane Crime News: पार्किंगच्या वादातून अजय देवरस (२४) या तरुणावर तलवारीने हल्ला करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपशाखाप्रमुख आकाश भालेराव उर्फ बाडी (२२, रा. साठेनगार, वागळे इस्टेट, ठाणे) आणि सुरज हजारे उर्फ सूर्या (२४, रा. साठेनगर, ठाणे) या दाेघा ...