लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
आला नवीन डे ड्रीम व्ह्यू व्हिआर हेडसेट ! - Marathi News | The new Day Dream View VR Headset! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आला नवीन डे ड्रीम व्ह्यू व्हिआर हेडसेट !

गुगलने आपल्या डे ड्रीम व्ह्यू या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेटची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

इन्स्टाग्राम स्टोरीजवर वापरा पोलींग स्टीकर्स !, ताजं फीचर - Marathi News | Polling Stickers! Use the Instagram Story! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन्स्टाग्राम स्टोरीजवर वापरा पोलींग स्टीकर्स !, ताजं फीचर

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अ‍ॅपने ताज्या अपडेटमध्ये आपल्या स्टोरीज या फिचरमध्ये पोलींग स्टीकरच्या माध्यमातून मतदान घेण्याची सुविधा प्रदान केली आहे. इन्स्टाग्राम अ‍ॅपने अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीसाठी ताजे अपडेट सादर केले आहे ...

मीडियापॅड मालिकेतील दोन टॅबलेट बाजारपेठेत दाखल - Marathi News | two-tablet of MediaPad series launched in market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मीडियापॅड मालिकेतील दोन टॅबलेट बाजारपेठेत दाखल

हुआवेची शाखा असणार्‍या ऑनर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मीडियापॅड टी ३ आणि मीडियापॅड टी ३ १० हे दोन टॅबलेट   उतारण्याची घोषणा केली आहे. ऑनरच्या मीडियापॅड मालिकेत आता दोन नवीन टॅबलेटची भर पडली आहे ...

गुगल होम मॅक्स : प्रिमीयम स्मार्ट स्पीकर - Marathi News | Google Home Max: Premium Smart Speaker | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल होम मॅक्स : प्रिमीयम स्मार्ट स्पीकर

गुगल कंपनीने आपल्या मेगा लाँच इव्हेंटमध्ये गुगल होम या स्मार्ट स्पीकरची प्रिमियम आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

गुगल पिक्सलबुक : स्टायलस पेनयुक्त हाय एंड लॅपटॉप - Marathi News | Google pixelbook: Stylus pen-fan high-end laptop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल पिक्सलबुक : स्टायलस पेनयुक्त हाय एंड लॅपटॉप

गुगलने अतिशय दर्जेदार फिचर्सने सज्ज असणारा पिक्सलबुक हा लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यासोबत स्टायलस पेनसुध्दा वापरता येणार आहे. गुगल पिक्सलबुक हे एका अर्थाने हाय एंड क्रोमबुक आहे ...

गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल झाले लॉन्च : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Google Pixel 2 and Pixel 2 XL: Know all features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल झाले लॉन्च : जाणून घ्या सर्व फिचर्स

गुगलने आयोजित केलेल्या मेगा लाँचिंग इव्हेंटमध्ये गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल हे अनेक सरस फिचर्सने सज्ज असणारे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. ...

रिलायन्सच्या दोन स्मार्टफोन्सवर जंबो सवलत - Marathi News | Jumbo concession on Reliance's two smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलायन्सच्या दोन स्मार्टफोन्सवर जंबो सवलत

रिलायन्सने आपल्या एलवायएफ सी४५१ आणि सी४५९ हे दोन स्मार्टफोन्स विविध सवलतींसह ग्राहकांना सादर करण्याचे जाहीर केले आहे. ...

अहो आश्‍चर्यम....आता स्मार्ट जॅकेटची निर्मिती ! - Marathi News | Oh surprise .... now the creation of a smart jacket! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अहो आश्‍चर्यम....आता स्मार्ट जॅकेटची निर्मिती !

विख्यात फॅशन ब्रँड म्हणून ख्यात असणार्‍या लिवाईजने गुगल कंपनीच्या सहकार्याने स्मार्ट जॅकेट तयार केले असून ते ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. ...

हुआवे कंपनीचा ऑनर हॉली ४ स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Huawei's Honor Holly 4 smartphone, know all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हुआवे कंपनीचा ऑनर हॉली ४ स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व फिचर्स

हुआवे कंपनीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने भारतात आपला ऑनर हॉली ४ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...