लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला भारतात होणार लाँच - Marathi News | Oppo's new smartphone will be launched in India on January 20 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला भारतात होणार लाँच

चीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे.   ...

WhatsApp आता घेऊन येणार Gmail सारखे फिचर ?  - Marathi News | WhatsApp will now take a look like Gmail? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp आता घेऊन येणार Gmail सारखे फिचर ? 

आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp ) आता एका नवीन फीचरवर काम करत आहे. त्यामुळे युजर्स स्पॅम मेसेजला लेबल करु शकतील, अशी माहिती  WhatsApp मधील होणारे बदल ट्रॅक करणा-या ट्विटर युजर WaBetaInfo च्या हव ...

ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू 11 आईज - Marathi News | HTC U11 Eyes Ready With Dual Selfie Cameras | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू 11 आईज

एचटीसी कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा एचटीसी यू 11 आईज हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

विवोचे ई-स्टोअर सुरू; विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती - Marathi News | Launch of Vivo e-store | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोचे ई-स्टोअर सुरू; विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती

विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपले ई-स्टोअर सुरू केले असून पहिल्या तीन दिवसांमध्ये लाँच कार्निव्हलच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. विवो कंपनीने भारतीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत केली आहे. अन्य चीनी कंपन्यांप्रमाणे किफाय ...

सेल्फीला कलाकृतीत परिवर्तीत करणारे अ‍ॅप - Marathi News | The app that alters selfie into art | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेल्फीला कलाकृतीत परिवर्तीत करणारे अ‍ॅप

गुगलने आपल्या आर्टस् अँड कल्चर अ‍ॅपचे अपडेट सादर केले असून आता कुणीही हे अ‍ॅप वापरून आपल्या सेल्फीला एखाद्या कलाकृतीत परिवर्तीत करू शकतो. ...

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च - Marathi News | Airtel's new Prepaid Plan launch to give competition to Jeo | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पाऊल ठेवल्यापासून मोबाइल रिचार्जच्या किंमतीवरुन बाजारात कंपन्यांची रस्सीखेच चालू आहे.  एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख कंपन्यांनी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी खास ऑफर बाजारात आणत आहेत. ...

स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर - Marathi News | Fingerprint scanner on smartphone display | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारा ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन विवो या कंपनीने प्रदर्शित केला आहे. ...

स्मार्टरॉनचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन - Marathi News | Smartron Jumbo Battery Smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टरॉनचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन

स्मार्टरॉन कंपनीने तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असणारा 'स्मार्टरॉन टी.फोन पी' हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे. ...

तंत्रज्ञानाचे संक्रमण - Marathi News | Technology transformation | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाचे संक्रमण

सोशल मीडिया मुळे अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात जसे कि आपला देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काहीना काही सण असतो, असं म्हणायलाही काही हरकत नाही.त्या प्रत्येक सणांची माहिती जसे कि सणांचे महत्व ते का साजरे करा ...