लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोटोरोला स्पीअर प्लस : स्पीकर आणि हेडफोनयुक्त टु-इन-वन मॉडेल - Marathi News | Motorola Spear Plus: Speaker and headphone tu-in-one model | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोला स्पीअर प्लस : स्पीकर आणि हेडफोनयुक्त टु-इन-वन मॉडेल

मोटोरोला कंपनीने ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि हेडफोन या दोन्ही सुविधा असणारे स्पीअर प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

जिओचा पुन्हा धमाका; कमी किंमतीत मिळणार जास्त डेटा - Marathi News | jio republic day offer 2018-jio new unlimited data recharge plan offer for prepaid and pospaid users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचा पुन्हा धमाका; कमी किंमतीत मिळणार जास्त डेटा

एअरटेलनंतर आता रिलायन्स जिओने त्यांचे सगळे डेटाप्लॅन्स स्वस्त केले आहेत. ...

आयफोनची बॅटरी तपासायला गेला अन् मोठा स्फोट झाला! - Marathi News | iPhone battery explodes in man's mouth when he BITES to check if it's real | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनची बॅटरी तपासायला गेला अन् मोठा स्फोट झाला!

आयफोनची बॅटरी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी एका तरुणाने ती चावून पाहिली आणि पुढच्याच मिनिटाला त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला. चीनमधील सेकंड हँड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात ही घटना घडली. ...

शिओमी रेडमी नोट ४ च्या मूल्यात कपात, आता मिळणार 10 हजार 999 रूपयात - Marathi News | Xiaomi Redmi Note 4 price cut; now available from Rs 10,999 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शिओमी रेडमी नोट ४ च्या मूल्यात कपात, आता मिळणार 10 हजार 999 रूपयात

शिओमी कंपनीने आपल्या तुफान लोकप्रिय ठरलेल्या रेडमी नोट ४ या मॉडेलच्या ४ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य एक हजार रूपयांनी कमी करण्याचे जाहीर केले आहे. ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओची जबरदस्त ऑफर, 98 रुपयांत मिळणार अनलिमिटेड डेटासह 'या' सुविधा - Marathi News | The tremendous offer to visit the Republic Day, with 'Unlimited' data available at 98 rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओची जबरदस्त ऑफर, 98 रुपयांत मिळणार अनलिमिटेड डेटासह 'या' सुविधा

स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगच्या सेवेमुळे बाजारात दबदबा निर्माण केलेल्या जिओनं आणखी एक जबरदस्त प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. ...

इनव्हेन्स मोबाइल कंपनीची भारतात एंट्री - Marathi News | Inventory Mobile Company Entered in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इनव्हेन्स मोबाइल कंपनीची भारतात एंट्री

इनव्हेन्स मोबाइल या चीनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला असून डायमंड डी२, फायटर एफ१ आणि फायटर एफ२ हे किफायतशीर दरांचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ...

आयबॉलचा विंडोज १० प्रणालीवर चालणारा लॅपटॉप - Marathi News | Iball windows 10 laptop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयबॉलचा विंडोज १० प्रणालीवर चालणारा लॅपटॉप

आयबॉल या भारतीय कंपनीने विंडोज १० प्रणालीवर चालणारा काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस हा लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

अ‍ॅप डाऊनलोड करण्यात भारत दुसर्‍या क्रमांकावर ! - Marathi News | India is second in download app! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप डाऊनलोड करण्यात भारत दुसर्‍या क्रमांकावर !

जगभरात स्मार्टफोन अ‍ॅप वापरण्याच्या प्रमाणात वाढ होत असतांना भारतीयांनाही याची भुरळ पडली असून जगात आपण अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे एका अहवालातून अधोरेखित झाले आहे. ...

दोन व्हेरियंटमध्ये मिळणार सॅमसंग गॅलेक्सी ऑन ७ प्राईम - Marathi News | Samsung Galaxy on 7 Prime will be available in two variants | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन व्हेरियंटमध्ये मिळणार सॅमसंग गॅलेक्सी ऑन ७ प्राईम

सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी ऑन ७ प्राईम हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये बाजारपेठेत उतारला असून ग्राहकांना हे मॉडेल अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. ...