लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
... तर WhatsApp भारतातून गाशा गुंडाळणार - Marathi News | whatsapp worried about new rules in india company can stop business in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :... तर WhatsApp भारतातून गाशा गुंडाळणार

भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...

आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच - Marathi News | WhatsApp for iOS adds Screen Lock feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच iOS युजर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर लाँच केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्क्रीन लॉक फीचरचे टेस्टिंग सुरू होते. ...

मनोरंजनाचे बजेट कोलमडणार; DTH, केबलसाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे - Marathi News | Entertainment budget will collapse; DTH, cable costs to double | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मनोरंजनाचे बजेट कोलमडणार; DTH, केबलसाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे

पहिल्या 100 चॅनेलसाठी 130 रुपये अधिक जीएसटी असे 154 रुपये मोजावे लागणार असले तरीही त्या चॅनेलमध्ये एकही चॅनेल पाहिला जात नाही. ...

फेसबुकवर लवकरच येणार WhatsApp सारखं 'हे' फीचर - Marathi News | facebook messenger get whatsapp like delete for everyone feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकवर लवकरच येणार WhatsApp सारखं 'हे' फीचर

व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे एखादा मेसेज केला आणि तो काही कारणास्तव डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे फेसबुकवरही आता पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे. ...

Xiaomi लाईफस्टाईलमध्येही उतरली; स्पोर्ट शूज लाँच - Marathi News | Xiaomi also landed in Lifestyle; Sport shoes Launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi लाईफस्टाईलमध्येही उतरली; स्पोर्ट शूज लाँच

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे.  ...

TRAI च्या 'या' अ‍ॅपने असा चेक करा इंटरनेटचा स्पीड - Marathi News | how to check internet speed on trai app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TRAI च्या 'या' अ‍ॅपने असा चेक करा इंटरनेटचा स्पीड

टेलीकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने स्पीड टेस्ट करण्यासाठी एक नवे अ‍ॅप लाँच केले आहे. My Speed असं या अ‍ॅपचं नाव असून युजर्स आपला डेटा स्पीड याच्या माध्यमातून चेक करू शकतील.  ...

महिनाभरासाठी फेसबुक सोडाल, तर सुखी व्हाल... - Marathi News | If you leave Facebook for a month, you'll be happy ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महिनाभरासाठी फेसबुक सोडाल, तर सुखी व्हाल...

न्युयॉर्कच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये दररोज फेसबुकवर व्यस्त असलेल्या लोकांना काही काळासाठी फेसबुक सोडले होते. ...

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर - Marathi News | tech micro blogging site twitter may add support for editing tweets | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ...

Whatsapp चे भन्नाट फिचर; Face किंवा Touch ID ने करा लॉक-अनलॉक - Marathi News | Whatsapp's unique feature; use Face or Touch ID Lock-unlock | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp चे भन्नाट फिचर; Face किंवा Touch ID ने करा लॉक-अनलॉक

फेसबुकच्या मालकीचे Whatsapp हे अ‍ॅप गेल्या काही वर्षांत कमालीचे बदलत गेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरीच्या बीबीएमवर मासिक रेंटल द्यावे लागत होते. मात्र, Whatsapp ने मोफत मॅसेज पाठविण्याची सुविधा देत ब्लॅकबेरीची मक्तेदारी कायमची मोडीत काढली. ...