लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
होम डिलिव्हरी करायला येणार रोबो ! - Marathi News | Home delivery robot! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :होम डिलिव्हरी करायला येणार रोबो !

सिंगापूरची कंपनी असलेल्या OTSAW Digital ने घरोघरी जाऊन भाजीपाला, दूध, अंडी ह्यांचीडिलिव्हरी देणारा एक रोबोच बनवला आहे. ...

WhatsApp वर स्टेटसप्रमाणे आता 24 तासांत मेसेज गायब होणार, लवकरच नवं फीचर येणार - Marathi News | whatsapp disappearing message feature become change messages will disappear in 24 hours | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर स्टेटसप्रमाणे आता 24 तासांत मेसेज गायब होणार, लवकरच नवं फीचर येणार

Whatsapp Disappearing Message Feature : व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. ...

Blood Oxygen level: ऑक्सिजन लेव्हल चेक करायचीय? स्मार्टवॉच-फिटनेस बँडचा असा करा वापर... - Marathi News | how to check oxygen level SpO2 on Apple Watch, Amazfit, Realme, Fitbit, Galaxy smartwatch | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Blood Oxygen level: ऑक्सिजन लेव्हल चेक करायचीय? स्मार्टवॉच-फिटनेस बँडचा असा करा वापर...

how to check oxygen level on smartwatch: ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासणे कोरोना काळात खूप महत्वाचे बनले आहे. जर तुमच्या स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडमध्ये SpO2 फिचर असेल तर ते तुम्हाला इनेबल करावे लागणार आहे. याची प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

तुमच्या नावाचं Sim Card भलतच कोणीतरी वापरतंय का? 'अशी' करून घ्या खात्री - Marathi News | know about how you can check how many sim cards on your name and how to block or deactivate | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या नावाचं Sim Card भलतच कोणीतरी वापरतंय का? 'अशी' करून घ्या खात्री

sim cards: तुमच्या नावावर कोणी मोबाइल नंबर वापरत असेल, याची माहिती आता उपलब्ध होऊ शकणार आहे. तुमच्या नावावर किती सीमकार्ड आहेत, ती कशी deactivate करावीत? पाहा, डिटेल्स... ...

Twitter वर मिळेल रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स आणि ऑक्सिजन सिलेंडरबद्दल माहिती, कसं ते जाणून घ्या - Marathi News | Covid-19 In India Twitter Announced Advanced Search To Help In Finding Medical Resources | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter वर मिळेल रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स आणि ऑक्सिजन सिलेंडरबद्दल माहिती, कसं ते जाणून घ्या

संकटाच्या या परिस्थिती अनेकांना Twitter, Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा आधार मिळत आहे ...

Google Maps मध्ये मोठा बदल होणार; आता Fastest Route नाही तर 'हा' रुट दाखवला जाणार, जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | google maps will not show you the fastest route know the reason | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Maps मध्ये मोठा बदल होणार; आता Fastest Route नाही तर 'हा' रुट दाखवला जाणार, जाणून घ्या नेमकं कारण

Google Maps Fastest Route : Google Maps वरील Fastest route आता जाणार आहे. या बदलाचा युजरवर परिणाम होणार असल्याचं म्हटलं आहे. ...

Google Search : कोरोना अन् Oxygen Cylinder सोबतच Google वर सर्वाधिक सर्च होतायत 'हे' शब्द - Marathi News | google social media search of RT PCR oxygen cylinder Remdesivir peak with Covid cases | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Search : कोरोना अन् Oxygen Cylinder सोबतच Google वर सर्वाधिक सर्च होतायत 'हे' शब्द

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव ...

अलर्ट! Wi-Fi राऊटरचा वापर करता?; मग 'ते' सायबर हल्ल्यांपासून कसं सुरक्षित ठेवायचं, जाणून घ्या - Marathi News | how to secure your wi fi router from cyber attacks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! Wi-Fi राऊटरचा वापर करता?; मग 'ते' सायबर हल्ल्यांपासून कसं सुरक्षित ठेवायचं, जाणून घ्या

How To Secure Wi-Fi Router Cyber Attacks : राऊटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं. ...

वेळीच व्हा सावध! 'हे' Apps असतील तर लगेचच करा डिलीट नाहीतर तुमच्याच पैशांनी हॅकर्स करतील शॉपिंग - Marathi News | remove these eight fraud apps from your android devices immediately | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेळीच व्हा सावध! 'हे' Apps असतील तर लगेचच करा डिलीट नाहीतर तुमच्याच पैशांनी हॅकर्स करतील शॉपिंग

Remove These 8 Fraud Apps : युजर्सच्या सुरक्षेला धोका पोहचवण्यासाठी हॅकर्स नवीन पद्धत अवलंबत आहेत. ...