लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
सॅमसंगला ओप्पो देणार तगडे आव्हान; पुढील महिन्यात येऊ शकतो OPPO Foldable Phone  - Marathi News | Oppo foldable phone May launch in next month  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगला ओप्पो देणार तगडे आव्हान; पुढील महिन्यात येऊ शकतो OPPO Foldable Phone 

Oppo Foldable Phone Launch Date: फोल्डेबल स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये ओप्पो सॅमसंगला टक्कर देऊ शकते. OPPO Foldable Phone पुढील महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. ...

WhatsApp ने वाढवली चॅट बॅकअपची सुरक्षा; आशाप्रक्रारे अ‍ॅक्टिव्हेट करा ‘हे’ नवीन फिचर   - Marathi News | Whatsapp new update 2021 of end to end encryptions for chat backups on android and ios check how to use it  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ने वाढवली चॅट बॅकअपची सुरक्षा; आशाप्रक्रारे अ‍ॅक्टिव्हेट करा ‘हे’ नवीन फिचर  

WhatsApp New Update 2021: WhatsApp ने चॅट बॅकअपसाठी एन्ड-टू-एन्ड इन्क्रिप्शन फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे iCloud आणि Google Drive वर अपडेट होणाऱ्या चॅट बॅकअपला अतिरिक्त सुरक्षा मिळेल.   ...

मजबूत बॉडी असलेला Nokia XR20 येणार भारतीयांच्या भेटीला; प्री-बुकिंग तारखेची घोषणा  - Marathi News | Nokia xr20 india launch ready pre booking open on october 20  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मजबूत बॉडी असलेला Nokia XR20 येणार भारतीयांच्या भेटीला; प्री-बुकिंग तारखेची घोषणा 

Nokia XR20 Launch Date, Price And Specifications: Nokia XR20 स्मार्टफोन भारतात 20 ऑक्टोबरपासून प्री बुक करता येईल. हा 5G रगेड स्मार्टफोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला आहे. ...

वेगवान प्रोसेसर आणि S Pen सपोर्टसह नवीन Samsung W22 5G फोल्डेबल स्मार्टफोन लाँच  - Marathi News | Samsung w22 5g foldable smartphone launched with snapdragon 888 chipset and s pen support  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेगवान प्रोसेसर आणि S Pen सपोर्टसह नवीन Samsung W22 5G फोल्डेबल स्मार्टफोन लाँच 

Samsung New Foldable Phone Samsung W22 5G: Snapdragon 888 चिपसेट, S Pen सपोर्टसह Galaxy Z Fold3 5G चा रीब्रँड व्हर्जन Samsung W22 5G नावाने चीनमध्ये लाँच झाला आहे. ...

Elon Musk च्या Starlink ला 'ही' स्वदेशी कंपनी देणार टक्कर; दुर्गम भागात इंटरनेट देण्यासाठी ISRO करणार मदत  - Marathi News | oneweb of bharti airtel chairman sunil mittal enters space race with elon musk  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk च्या Starlink ला 'ही' स्वदेशी कंपनी देणार टक्कर; दुर्गम भागात इंटरनेट देण्यासाठी ISRO करणार मदत 

2022 च्या मध्यापासून ISRO च्या मदतीने सॅटेलाईटच्या माध्यमातून देशात कनेक्टिविटी सेवा देण्याची योजना वनवेबची आहे.   ...

30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर  - Marathi News | Amazon giving huge discount on apple Iphone xr at rs 32999   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर 

Amazon Sale Discount On Apple iPhone XR: Amazon च्या Great Indian Festival सेलमध्ये Apple iPhone XR वर 30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळू शकतो.   ...

ALERT! धोक्याची घंटा! तुमच्या परवानगीविना आपोआप इंस्टॉल होत आहेत काही अ‍ॅप्स  - Marathi News | dangerous android apps google play store apps are automatically getting installed on the phone without permission  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ALERT! धोक्याची घंटा! तुमच्या परवानगीविना आपोआप इंस्टॉल होत आहेत काही अ‍ॅप्स 

Dangerous Android Apps: काही अँड्रॉइड अ‍ॅप्स युजर्सच्या कोणत्याही परवानगीविना फोनमध्ये इन्स्टॉल होत आहेत. हे अ‍ॅप्स जाहिरातींमधून Google Play च्या नकळत इन्स्टॉल केले जात आहेत. ...

कोणताही गाजावाजा न करता किफायतशीर TECNO Spark 8P झाला लाँच   - Marathi News | TECNO Spark 8P announced with 50MP triple rear camera Specs Price Sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणताही गाजावाजा न करता किफायतशीर TECNO Spark 8P झाला लाँच  

Budget Smartphone Tecno Spark 8P Launch: TECNO Spark 8P स्मार्टफोन 50MP camera, 4GB RAM आणि MediaTek Helio G70 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. ...

सॅमसंग फॅन्सना मिळणार सरप्राईज; कंपनीने केली Galaxy Unpacked Part 2 इव्हेंटची घोषणा  - Marathi News | samsung Galaxy Unpacked Part 2 event on 20 october after apple google launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग फॅन्सना मिळणार सरप्राईज; कंपनीने केली Galaxy Unpacked Part 2 इव्हेंटची घोषणा 

Samsung Galaxy Unpacked Part 2 Launch Event: सॅमसंगने “Galaxy Unpacked Part 2” इव्हेंटची घोषणा केली आहे. या इव्हेंटमधून कंपनी मिडरेंज स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...