लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
पैसे वाचवण्याचा आजचा शेवटचा दिवस! उद्यापासून 500 रुपयांनी महागणार Amazon Prime मेंबरशिपसाठी - Marathi News | Amazon prime membership price hike up to 50 percent starting december 14  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पैसे वाचवण्याचा आजचा शेवटचा दिवस! उद्यापासून 500 रुपयांनी महागणार Amazon Prime मेंबरशिपसाठी

Amazon Prime Membership New Price: आज रात्री 12 वाजण्याच्या आधी तुम्ही तुमची मेंबरशिप रिन्यू केली तर तुम्हाला जुन्या दरात Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल. असं केल्यानं वार्षिक मेंबरशिपवर 500 रुपयांची बचत करता येईल. ...

Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा  - Marathi News | Government warning for chrome users update your browser immediately to avoid big loss  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा 

CERT-In च्या रिपोर्टनुसार, समोर आलेल्या दोषांचा वापर करून हॅकर्स युजर्सच्या खाजगी माहितीचा वापर करू शकतात. तसेच डिवाइसमध्ये मालवेयर इंजेक्ट करू शकतात. ...

तुमच्या नावे किती सिमकार्ड्स आहेत, एका क्लिकवर पाहता येणार; गरज नसल्यास नंबर ब्लॉकही होणार - Marathi News | How many SIM cards are in your name can be seen on one click block if not needed | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या नावे किती सिमकार्ड्स आहेत, एका क्लिकवर पाहता येणार; गरज नसल्यास नंबर ब्लॉकही होणार

Sim Cars On Fake ID : ओळखपत्रांचा गैरवापर करून खरेदी केलेल्या सिमकार्डचा अनेकदा गैरवापर केला जातो. ...

64MP कॅमेऱ्यासह Redmi चा स्वस्त गेमिंग फोन होणार लाँच; वेगवान डिस्प्लेसह मिळणार शोल्डर बटन्स  - Marathi News | Redmi k50 gaming pro phone will be launched with 64mp camera and dimensity 9000 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेऱ्यासह Redmi चा स्वस्त गेमिंग फोन होणार लाँच; वेगवान डिस्प्लेसह मिळणार शोल्डर बटन्स 

Redmi K50 Pro Gaming: Redmi K50 Pro Gaming स्मार्टफोनमध्ये 64MP Sony Exmor IMX686 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याची जागा घेऊ शकतो. ...

64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह येतोय Vivo V23 Pro; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस - Marathi News | Vivo v23 pro phone with 64mp primary camera sensor will be launched in january  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह येतोय Vivo V23 Pro; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

Vivo V23 Pro India Launch: Vivo V23 सीरीज गेल्यावर्षीच्या Vivo V21 लाइनअपची जागा घेईल. यातील Vivo V23 Pro स्मार्टफोन 64MP कॅमेऱ्यासह लाँच पुढील वर्षी भारतात येईल. ...

Asus Chromebook: फक्त 19,999 रुपयांमध्ये लाँच झाला Asus चा लॅपटॉप; जाणून घ्या Chromebook CX1101 ची वैशिष्ट्ये   - Marathi News | Asus chromebook cx1101 launched in india with intel celeron n4020 4gb ram 64gb emmc storage for rs 19999  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Asus Chromebook: फक्त 19,999 रुपयांमध्ये लाँच झाला Asus चा लॅपटॉप; जाणून घ्या Chromebook CX1101 ची वैशिष्ट्ये  

Asus Chromebook CX1101 फक्त 19,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा लॅपटॉप 13 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.   ...

अबब! 120 तासांच्या स्टॅन्डबाय टाइमसह स्वदेशी कंपनीचे ईयरफोन्स लाँच; फक्त 1,199 रुपयांमध्ये उपलब्ध  - Marathi News | Lava launches earphones with 120 hours of battery priced at rs 1199  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अबब! 120 तासांच्या स्टॅन्डबाय टाइमसह स्वदेशी कंपनीचे ईयरफोन्स लाँच; फक्त 1,199 रुपयांमध्ये उपलब्ध 

Lava Probuds N2: लावा प्रोबड्स एन2 ची किंमत 1,199 रुपये ठेवण्यात आली आहे. हे नेकबँड इयरफोन्स ब्लॅक आणि टील कलरमध्ये लावा ई-स्टोर, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.   ...

फक्त YouTube नव्हे तर ‘हे’ 5 सोशल मीडिया अ‍ॅप्स देखील देत आहेत कमाईची संधी - Marathi News | 5 social media platforms including youtube facebook instagram twitter and snapchats lets you earn money | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त YouTube नव्हे तर ‘हे’ 5 सोशल मीडिया अ‍ॅप्स देखील देत आहेत कमाईची संधी

Online Earning: फक्त व्यक्त होण्यासाठीचा मंच म्हणून सोशल मीडियाकडे बघणं कमी होत आहे. Youtube आणि Facebook सह अनेक सोशल मीडिया अ‍ॅप्स आता आपल्या क्रियेटर्सना पैसे कमावण्याची संधी देत आहेत. चला जाणून देऊया अशाच काही अ‍ॅप्सची माहिती. ...

Realme X7 Max 5G: 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme चा 5G Phone; फोनमध्ये 12GB RAM आणि 64MP कॅमेरा  - Marathi News | Realme x7 max 5g phone available with 5000 rs instant discount on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme चा 5G Phone; फोनमध्ये 12GB RAM आणि 64MP कॅमेरा 

Realme X7 Max 5G: Realme X7 Max स्मार्टफोन विकत घेतल्यास 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 64MP Camera, 120Hz रिफ्रेश रेट आणि 50W फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. ...