लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर इंटरनेटशिवायही पाठवता येणार मोठ्या फाईल्स, जाणून घ्या, कसं? - Marathi News | WhatsApp latest feature people nearby send and receive big files photos documents | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर इंटरनेटशिवायही पाठवता येणार मोठ्या फाईल्स, जाणून घ्या, कसं?

WhatsApp एका फाईल शेअरिंग फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे युजर्स इंटरनेटशिवाय जवळच्या लोकांसोबत मोठ्या फाइल्स शेअर करू शकतील. म्हणजेच आता युजर्सना इंटरनेटवर अवलंबून राहावं लागणार नाही. ...

तुमच्या आधार कार्डवर या गोष्टी आहेत का? घोटाळेबाजांना नकल करता येणार नाही... - Marathi News | Are these things on your Aadhaar card? Scammers can't be imitated... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या आधार कार्डवर या गोष्टी आहेत का? घोटाळेबाजांना नकल करता येणार नाही...

घोटाळेबाजांना नकल करता येऊ नये अशी अनेक फीचर्स यात देण्यात आलेली आहेत. यामुळेच भल्याभल्यांना तुमच्या कार्डाची नकल करून त्याचा दुरुपयोग करणे शक्य होत नाही. ...

iPhoneचे जुने व्हर्जन विकत घेणार असाल तर थांबा! होऊ शकतं तुमचं मोठं नुकसान; महत्त्वाचे अपडेट समोर - Marathi News | If you want to buy an old version of iPhone wait You may suffer a great loss Important update | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhoneचे जुने व्हर्जन विकत घेणार असाल तर थांबा! होऊ शकतं तुमचं मोठं नुकसान; महत्त्वाचे अपडेट समोर

आयफोनच्या ग्राहकांना कंपनीकडून वारंवार सुरक्षेशी संबंधित अलर्टही जारी केले जातात. ...

१९९९ चा तो निर्णय...! मायक्रोसॉफ्टमुळे विमाने प्रभावित, पण भारतीय रेल्वे सुटली; जगभरात ८५ लाख संगणक बंद - Marathi News | Microsof Outage news That decision of 1999...! Planes affected by Microsoft, but Indian Railways spared; 8.5 million computers shut down worldwide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९९९ चा तो निर्णय...! मायक्रोसॉफ्टमुळे विमाने प्रभावित, पण भारतीय रेल्वे सुटली; जगभरात ८५ लाख संगणक बंद

आऊटेजचा जगभरातील विंडोजवर चालणाऱ्या तब्बल ८५ लाख संगणक व इतर उपकरणांना बसला. ...

अँटीव्हायरसच बनला 'व्हायरस', बिघडवला सगळा खेळ! इंस्टॉलेशनपूर्वी ही खबरदारी घ्या - Marathi News | Microsoft Windows Outage crowdstrike software glitch in antivirus keep these thing in mind before installing antivirus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँटीव्हायरसच बनला 'व्हायरस', बिघडवला सगळा खेळ! इंस्टॉलेशनपूर्वी ही खबरदारी घ्या

Microsoft Windows Outage - मायक्रोसॉफ्टचे काल जगभरात सर्व्हर बंद झाल्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागले, यामुळे जगभरातील विमान सेवांवरही परिणाम झाला. ...

Amazon Prime Day Sale 2024 : १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' 5G स्मार्टफोन्स; कॅमेरा-बॅटरी एकदम कमाल - Marathi News | Amazon Prime Day Sale 2024 buy these 5 amazing 5g smartphones of redmi poco iqoo under 10000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' 5G स्मार्टफोन्स; कॅमेरा-बॅटरी एकदम कमाल

Amazon Prime Day Sale 2024 : Amazon चा सेल आज रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध असलेल्या १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ५ सर्वोत्तम स्मार्टफोनबाबत जाणून घ्या... ...

BSNL ची ग्राहकांना भेट, 'या' रिचार्जवर मिळेल 1 लाख रुपये जिंकण्याची संधी; पाहा डिटेल्स... - Marathi News | BSNL Recharge Plan BSNL to give a chance to win 1 lakh rupees on 'this' recharge; See details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ची ग्राहकांना भेट, 'या' रिचार्जवर मिळेल 1 लाख रुपये जिंकण्याची संधी; पाहा डिटेल्स...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL ने नवीन ऑफर आणली आहे. ...

Microsoft Server Down : ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे नेमकं काय?; जगभरातील यंत्रणा झाल्यात ठप्प, जाणून घ्या, कारण - Marathi News | microsoft server down what is blue screen of death how to solve bsod problem | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे नेमकं काय?; जगभरातील यंत्रणा झाल्यात ठप्प, जाणून घ्या, कारण

Microsoft Server Down : एररमुळे विंडोज युजर्सचं काम ठप्प झालं आहे. अशा स्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की ही ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय? त्याबाबत जाणून घेऊया... ...

Microsoft Outage: जगाने ५० वर्षांपूर्वीचा अनुभव घेतला; विमानतळांवर हाताने लिहिले बोर्डिंग पास - Marathi News | Microsoft Outage: The World Experienced 50 Years Ago life; Handwritten boarding passes at airports | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Microsoft Outage: जगाने ५० वर्षांपूर्वीचा अनुभव घेतला; विमानतळांवर हाताने लिहिले बोर्डिंग पास

Microsoft Outage News: मायक्रोसॉफ्ट येण्यापूर्वी जगातील सर्व कामे हातानेच केली जात होती. मायक्रोसॉफ्टने यात डिजिटलायझेशन सुरु केले आणि आज बहुतांश कामे ही कॉम्प्युटरवर होतात. ...