लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
आम्ही 4-12 लाख रुपये पगार देतो; कमी पगार देण्याच्या आरोपांवर Cognizant चे स्पष्टीकरण... - Marathi News | Cognizant Salary in IT Sector : We pay ₹ 4-12 lakh; Cognizant's clarification on the allegation of underpaying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आम्ही 4-12 लाख रुपये पगार देतो; कमी पगार देण्याच्या आरोपांवर Cognizant चे स्पष्टीकरण...

Cognizant : IT कंपनी Cognizant वर इंजिनीअरिंग पदवीधारकांना अतिशय कमी पगार दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

Jio, Airtel ची झोप उडणार! मुंबई, दिल्लीत लवकर 5G सेवा मिळणार, MTNL-BSNL मध्ये डील - Marathi News | Mumbai, Delhi to get 5G services soon, MTNL-BSNL deal, Jio Airtel Vodafone Situation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio, Airtel ची झोप उडणार! मुंबई, दिल्लीत लवकर 5G सेवा मिळणार, MTNL-BSNL मध्ये डील

MTNL-BSNL : बीएसएनएल आणि एमटीएनएलनं सर्व्हिस डीलवर स्वाक्षरी केली आहे. ...

Google गुपचूप तुमचं बोलणं ऐकतंय?; 'या' ट्रिकने एका मिनिटात जाणून घ्या... - Marathi News | how to stop google from listening to your private data check how to remove it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google गुपचूप तुमचं बोलणं ऐकतंय?; 'या' ट्रिकने एका मिनिटात जाणून घ्या...

गुगल वेळोवेळी आपल्या युजर्सना अनेक नवीन फीचर्स देत आहे. काही फीचर्स दिसतात तर काही हिडन असतात . ...

Jio चा जबरदस्त प्लॅन, आता मिळेल 'इतका' डेटा, ४८ कोटी ग्राहकांना घेता येईल लाभ! - Marathi News | Reliance Jio offers 30 days of unlimited calling and 25GB data with this prepaid plan: Full details inside | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा जबरदस्त प्लॅन, आता मिळेल 'इतका' डेटा, ४८ कोटी ग्राहकांना घेता येईल लाभ!

Jio Freedom Plan: कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅन्समध्ये बदल केले आहेत. तसेच, अनेक प्लॅन्स हटविले आहेत आणि बहुतेक प्लॅन्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.  ...

Swiggy ची UPI मार्केटमध्ये एंट्री, तुम्ही एकाच ॲपद्वारे करू शकाल पेमेंट! - Marathi News | Swiggy Started Upi Payment Service Beneficial Users Don't Need Paytm Phone Cred | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Swiggy ची UPI मार्केटमध्ये एंट्री, तुम्ही एकाच ॲपद्वारे करू शकाल पेमेंट!

Swiggy Started Upi Payment Service : ग्राहकांना अधिक चांगला पेमेंट अनुभव देण्यासाठी कंपनीनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं (NPCI) यूपीआय प्लग-इन (UPI Pluggin) इंटीग्रेट केलं आहे. ...

Flipkart वर सुरू झाला धमाकेदार सेल; हजारो रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये मिळताहेत 'हे' स्मार्टफोन - Marathi News | flipkart jackpot days sale 2024 smartphones discount motorola samsung galaxy poco m6 5g smartphones know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart वर सुरू झाला धमाकेदार सेल; हजारो रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये मिळताहेत 'हे' स्मार्टफोन

Flipkart Jackpot Days Sale 2024: फ्लिपकार्टवर १३ ऑगस्ट २०२४ पासून जॅकपॉट डेज सेल सुरू झाला आहे. हा सेल १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ...

काळजी घ्या! गुगल अन् मायक्रोसॉफ्टच्या ३ लाख वापरकर्त्यांना मोठा धोका; बँक खाते रिकामे होण्याची भीती - Marathi News | Big threat to 3 lakh users of Google and Microsoft Fear of emptying the bank account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काळजी घ्या! गुगल अन् मायक्रोसॉफ्टच्या ३ लाख वापरकर्त्यांना मोठा धोका; बँक खाते रिकामे होण्याची भीती

Google आणि Microsoft वापरणाऱ्यांसाठी हॅकरचा धोका आहे. यामुळे तुमचे बँक खाते खाली होऊ शकते. ...

Jio चा BSNL वर पलटवार; 349 रुपयांचा प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G डेटा अन्... - Marathi News | Jio strikes back at BSNL; Rs 349 plan will offer unlimited 5G data and... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा BSNL वर पलटवार; 349 रुपयांचा प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G डेटा अन्...

BSNL च्या स्वस्त प्लॅन्सशी स्पर्धा करण्यासाठी आता Jio ने आपला स्वस्त 5G प्लॅन आणला आहे. ...

Apple वापरकर्त्यांना धक्का! आयफोनमध्ये AI फिचर्स मोफत वापरता येणार नाहीत; पैसे द्यावे लागणार - Marathi News | Shock to Apple users AI features are not free to use in iPhone Have to pay | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple वापरकर्त्यांना धक्का! आयफोनमध्ये AI फिचर्स मोफत वापरता येणार नाहीत; पैसे द्यावे लागणार

Apple ने काही दिवसापूर्वीच AI सूट Apple Intelligence ची घोषणा केली आहे. आयफोन व्यतिरिक्त iPad आणि Mac वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स आणले जात आहेत. Apple iOS 18 आणि macOS Sequoia मध्ये सादर करण्यात आलेली AI फिचर मोफत वापरली जाणार नाहीत. ...