लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

गोंधळून जाऊ नका...; हार्दिक पांड्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्यासंदर्भात रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | ipl 2020 Don't get confused hardik pandya will be ready for playoffs says rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोंधळून जाऊ नका...; हार्दिक पांड्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्यासंदर्भात रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

त्यातच काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईला आव्हानही निर्माण करता आले नव्हते. प्ले ऑफमध्ये सर्व प्रमुख खेळाडू खेळणार असल्याचे जवळपास निश्चित असून... ...

IPL 2020: आयपीएलच्या गुणतक्त्यात कोण आहे सर्वात जास्त वेळा अव्वल स्थानी! - Marathi News | Who has topped the IPL rankings most of the time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: आयपीएलच्या गुणतक्त्यात कोण आहे सर्वात जास्त वेळा अव्वल स्थानी!

गुणतक्क्यात अव्वल स्थानाचाही विक्रम ...

IPL 2020: गियर बदल, फटकेबाजीला सुरूवात कर; सेहवागनं कोहलीच्या स्ट्राइक रेटवर खडा केला सवाल  - Marathi News | IPL 2020: Sehwag questions Kohli's strike rate and says change the Gear | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: गियर बदल, फटकेबाजीला सुरूवात कर; सेहवागनं कोहलीच्या स्ट्राइक रेटवर खडा केला सवाल 

या सत्रात कोहलीला आपल्या चांगल्या सुरूवातीला मोठ्या खेळीत बदलण्यात अपयश आले आहे. यासोबतच सेहवागने कोहलीच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे रॉयल चँलेजर्स बंगलुरूचा संघ यंदा अडचणीत येऊ शकतो. ...

शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मोकळ्या मनाने खेळायची संधी मिळते - Marathi News | If he is in the team I get a chance to play freely says Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मोकळ्या मनाने खेळायची संधी मिळते

यंदाच्या सत्रात धवन जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने २ शतक झळकावत ५२५ धावा फटकावल्या आहेत. ...