MI vs KXIP यांच्यात १८ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर तो चार सामने मुकला, परंतु लीगमधील अखेरच्या तीन सामन्यात तो मैदानावर उतरला. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी १५ ऑगस्ट २०२० ही तारीख धक्का देणारी ठरली. याच दिवशी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं गुरुवारी क्रिकेट संघ जाहीर केला. विल पुकोव्हस्की आणि कॅमेरून ग्रीन या फलंदाजांसह फिरकीपटू मिचेल स्वेप्सन आणि दोन जलदगती गोलंदाजांची संघात निवड करण्यात आली आहे. ...
फेब्रुवारी 2015मध्ये मोहम्मद नबीकडून कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली 56 वन डे सामन्यांत संघानं 36 विजय मिळवले, तर 20 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात रवाना झाले आहेत. जवळपास ९ महिन्यांनी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यासाठी रवाना होत आहे. ...