लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

India vs Belgium Tokyo Olympic: भारत-बेल्जियम यांच्यात हृदयाची धड-धड वाढवणारा सेमीफायनल सामना; मोदीही पाहतायत मॅच - Marathi News | Tokyo olympic 2020 PM Narendra modi tweets watching india vs belgium hockey mens semi final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :India vs Belgium Tokyo Olympic: भारत-बेल्जियम यांच्यात हृदयाची धड-धड वाढवणारा सेमीफायनल सामना; मोदीही पाहतायत मॅच

प्रत्येक भारतीयाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत आणि विजयाची प्रार्थना करत आहेत. त्यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

India VS England: मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त, कसोटीस मुकणार - Marathi News | India VS England: Mayank Agarwal injured, will miss the Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England: मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त, कसोटीस मुकणार

India VS England: भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज मयंक अग्रवाल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध  पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. मयंक नेटमध्ये सराव करत असताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. ...

Tokyo Olympics: भारताच्या दोन्ही संघांची उपांत्यफेरीत धडक हा आश्चर्याचा धक्का: दिलीप तिर्की - Marathi News | Tokyo Olympics: India's semi-final clash with both teams: Dilip Tirkey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: भारताच्या दोन्ही संघांची उपांत्यफेरीत धडक हा आश्चर्याचा धक्का: दिलीप तिर्की

Indian Hockey in Tokyo Olympics: ‘भारताच्या पुरुष आणि महिला हाॅकी संघाने टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे हा हॉकी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे,’ हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ...

Tokyo Olympics: सविताने रचला पाया, गुरजीत झाली कळस! पहिल्यांदाच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Tokyo Olympics: Savita laid the foundation, Gurjeet reached the climax! The Indian women's hockey team reached the Olympic semifinals for the first time | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: सविताने रचला पाया, गुरजीत झाली कळस! पहिल्यांदाच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक

Indian Women's Hockey Team in Tokyo Olympics: जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारतीय महिलांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. ...