"राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
Solapur: आईला मारहाण करताना मध्यस्थी करताना शिक्षिकेला मारहाण करत तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. ...
Solapur News: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी कारखान्यांमध्ये एका टॉवेल कारखान्याला आग लागली. या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...
खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सदरील परीक्षा विभागाचे डॅशबोर्ड आता सर्वांना पहावयास मिळणार आहे. ...
या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. ...
Crime News: दहावीतील मुलीला वारंवार मॅसेज करत, फोन करून तिला मनाला लज्जा वाटेल असे बोलल्या प्रकरणी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
याप्रकरणी चालक संगमेश्वर बंडाप्पा काडादी (रा. सोलापूर) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
आता सोलापूर-हैदराबादसाठी अलायन्स एअर तर पुणे, मुंबई, तिरूपतीसाठी इंडिगो, गो फर्स्ट, फ्लाय बिग, स्टार एअर, अलायन्स एअर, स्पाइस जेट, आकासा एअर, विस्तारा या कंपन्या सरसावल्या असल्याची माहिती सोलापूर विचार मंचच्या पदाधिकार्यांनी दिली. ...
याशिवाय सखल भागात साचलेल्या पाण्यातून गाडी चालविताना इंजिनमध्ये पाणी गेल्याने अनेक गाड्या बंद पडल्याने लोक गाडी ढकलत घर गाठत असल्याचे चित्र लोकमत च्या पाहणीत दिसून आले. ...
याबाबत मृताचा भाऊ प्रकाश नारायण कोकरे यांनी पोलिसात खबर दिली आहे. ...